परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 12
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 12
भारत देश कोणत्या गोलार्धात आहे?
उत्तर गोलार्ध
दक्षिण गोलार्ध
Correct answer
उत्तर गोलार्ध
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?
मकरवृत्त
कर्कवृत्त
विषुववृत्त
यापैकी नाही
Correct answer
विषुववृत्त
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला ....म्हणतात.
फिरणे
परिवलन
परिभ्रमण
चलन
Correct answer
परिवलन
पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा .....म्हणतात.
अक्ष किंवा आस
काल्पनिक रेषा
परिघ
व्यास
Correct answer
अक्ष किंवा आस
पृथ्वीचे दोन समान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास..... म्हणतात.
मकरवृत्त
कर्कवृत्त
विषुववृत्त
यापैकी नाही
Correct answer
विषुववृत्त
पृथ्वीच्या एका परिवलन कालावधीला आपण..... म्हणतो.
एक वर्ष
एक दिवस
एक आठवडा
एक महिना
Correct answer
एक दिवस
पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे..... म्हणतात.
परिवलन
परिभ्रमण
एक दिवस
यापैकी नाही
Correct answer
परिभ्रमण
पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला..... म्हणतात.
एक वर्ष
एक दिवस
एक महिना
यापैकी नाही
Correct answer
एक वर्ष
सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
Correct answer
तिसऱ्या
पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला...... म्हणतात.
जलावरण
वातावरण
शिलावरण
जिवावरण
Correct answer
वातावरण
0 Comments