Ticker

10/recent/ticker-posts

परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 10

 परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 10



दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.


General Knowledge MCQ Questions 10




महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1. सातारा
  2. रत्नागिरी
  3. सिंधुदुर्ग
  4. रायगड

Correct answer

सिंधुदुर्ग

 

कोणता जिल्हा एकेकाळी 'सारसनगरी ' म्हणून ओळखला जात होता?

  1. अमरावती
  2. अकोला
  3. गोंदिया
  4. औरंगाबाद

Correct answer

गोंदिया

 

महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

  1. कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
  2. कळसूबाई, साल्हेर, , सप्तश्रुंगी,हरिश्चंद्रगड
  3. हरिश्चंद्रगड,साल्हेर, सप्तश्रुंगी,कळसूबाई
  4. साल्हेर, ,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी,कळसूबाई

Correct answer

कळसूबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी

 

त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो ?

  1. कृष्णा
  2. गोदावरी
  3. प्रवरा
  4. भीमा

Correct answer

गोदावरी

 

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे पीक जास्त आहे ?

  1. नागपूर
  2. अहमदनगर
  3. पुणे
  4. सातारा

Correct answer

नागपूर

 

टेबल लँड या नावाने कोणते पठार आहे ?

  1. तोरणमाळ
  2. महाबळेश्वर
  3. पाचगणी
  4. सासवड

 

Correct answer

पाचगणी

 

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  1. नंदुरबार
  2. पुणे
  3. अहमदनगर
  4. बुलढाणा

Correct answer

नंदुरबार

 

चिखलदरा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

  1. नागपूर
  2. भंडारा
  3. अमरावती
  4. धुळे

Correct answer

अमरावती

 

खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यातील आहे ?

  1. विशाळगड
  2. सुधागड
  3. सिंहगड
  4. रायगड

Correct answer

सिंहगड

 

भीमा नदीचे खोरे मोठे पसरले आहे ?

  1. पूर्व महाराष्ट्र
  2. पश्चिम महाराष्ट्र
  3. मध्य महाराष्ट्र
  4. उत्तर महाराष्ट्र

Correct answer

मध्य महाराष्ट्र


Post a Comment

0 Comments

Total Pageviews