Ticker

10/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा | अंतरिम उत्तरसूची|Scholarship Exam | Interim Answer Key 5th

 शिष्यवृत्ती परीक्षा | अंतरिम l उत्तरसूची|Scholarship Exam | Interim Answer Key | इयत्ता पाचवी 




महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे


पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (ह. ८ वी)रविवार दि. १८ फेबुतारी, २०२४अंतटिम (तात्पुस्ती) उत्तर सूची प्रसिद्धीपत्र


रविवार दि. १८ फेब्रूवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्चप्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्ता निहाय, पेपरनिहायअंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https:// www.mscepuppss.in यासंकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थीं, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्यामाहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.


अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-


१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुनऑनलाईन स्वरूपात करता येईल.


२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.


३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.


४) दि. १३/०३/२०२४ नंतर त्रटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.


५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष आथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.


६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तितकरित्या उत्तर पाटविले जाणार नाही.


७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिमउत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्दध करण्यात येईल.


ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपरध्दती:-१) विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव,वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/ २०२४ रोजीपर्यत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


२) सदर अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


ठिकाण - पुणे



आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे - ०४


माध्यम

पेपर क्रमांक 1

पेपर क्रमांक 2

मराठी माध्यम

CLICK HERE

CLICK HERE

इंग्रजी माध्यम

CLICK HERE

CLICK HERE

सेमी

CLICK HERE

CLICK HERE

उर्दू माध्यम

CLICK HERE

CLICK HERE








Post a Comment

0 Comments

Total Pageviews