परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 7
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 7
विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कोणत्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
- महावृक्ष
- विशाखा
- हिमरेषा
- मेघदूत
Correct answer
विशाखा
ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिल्यामुळे.........
- लोकांनी तो वाचला नाही
- धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले
- ग्रंथ लिहिण्यासाठी जास्त काळ लागला
- यापैकी नाही
Correct answer
धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले
संत व त्यांचे जन्मस्थान दिलेले आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
- समर्थ रामदास---- जांब
- संत तुकाराम ----देहू
- संत एकनाथ---- पैठण
- संत ज्ञानेश्वर----- आपेगाव
- संत नामदेव----- नरसी
- श्री चक्रधर स्वामी----- महाराष्ट्र
Correct answer
श्री चक्रधर स्वामी----- महाराष्ट्र
संत ज्ञानेश्वरांनी....... येथे जीवंत समाधी घेतली.
- आपेगाव
- पंढरपूर
- आळंदी
- देहू
Correct answer
आळंदी
ज्येष्ठ साहित्यिक ---------- यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
- त्र्यंबक बापूजी ठोमरे
- प्रल्हाद केशव अत्रे
- विष्णू वामन शिरवाडकर
- राम गणेश गडकरी
Correct answer
विष्णू वामन शिरवाडकर
मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?
- 27 एप्रिल
- 27 जानेवारी
- 27 मार्च
- 27 फेब्रुवारी
Correct answer
27 फेब्रुवारी
कुसुमाग्रज यांचा जन्म कोठे झाला?
- पुणे
- सातारा
- अहमदनगर
- नाशिक
Correct answer
नाशिक
कुसुमाग्रज यांचा जन्म कधी झाला?
- 27 फेब्रुवारी 1812
- 27 फेब्रुवारी 1912
- 27 फेब्रुवारी 1922
- 26 फेब्रुवारी 1912
Correct answer
27 फेब्रुवारी 1912
महाराष्ट्राची राज्यभाषा --------- आहे.
- मराठी
- संस्कृत
- हिंदी
- यापैकी नाही
Correct answer
मराठी
बालकवी कोणाला म्हणतात ?
- त्र्यंबक बापूजी ठोमरे
- प्रल्हाद केशव अत्रे
- मुरलीधर नारायण गुप्ते
- नारायण सूर्याजी ठोसर
Correct answer
त्र्यंबक बापूजी ठोमरे
केशवसुत कोणाला म्हणतात ?
- त्र्यंबक बापूजी ठोमरे
- प्रल्हाद केशव अत्रे
- मुरलीधर नारायण गुप्ते
- नारायण सूर्याजी ठोसर
Correct answer
प्रल्हाद केशव अत्रे
0 Comments