Ticker

10/recent/ticker-posts

परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 6

 परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 6दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.


General Knowledge MCQ Questions 6

चुकीचा पर्याय निवडा

 1. संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका
 2. संत रामदास - दासबोध
 3. संत तुकाराम - भावार्थरामायण
 4. महर्षी व्यास - महाभारत

Correct answer

संत तुकाराम - भावार्थरामायण


सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

 1. आचार्य विनोबा भावे
 2. गोपाळ गणेश आगरकर
 3. लोकमान्य टिळक
 4. राजर्षी शाहू महाराज

Correct answer

गोपाळ गणेश आगरकर

 

डॉ. बाबा आमटे यांचे कार्य कोणते?

 1. कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
 2. संस्थाने खालसा
 3. भूदान चळवळ
 4. दलित वस्तीगृह

Correct answer

कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन

 

मिल्खासिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे?

 1. नेमबाज
 2. बॅडमिंटन
 3. मुष्टियुद्ध
 4. धावपटू

Correct answer

धावपटू

 

चुकीचा पर्याय निवडा.

 1. राष्ट्रीय प्राणी वाघ
 2. राष्ट्रीय पक्षी मोर
 3. राष्ट्रीय फूल गुलाब
 4. राष्ट्रगीत जन गण मन

Correct answer

राष्ट्रीय फूल गुलाब

 

स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला?

 1. महात्मा गांधी
 2. महात्मा फुले
 3. लोकमान्य टिळक
 4. रवींद्रनाथ टागोर

Correct answer

महात्मा फुले

 

अभिनव बिंद्रा कोण आहे ?

 1. नेमबाज
 2. धावपटू
 3. निवेदक
 4. क्रिकेटपटू

Correct answer

नेमबाज

 

भारताची सुवर्णकन्या कोण आहे ?

 1. पी. टी. उषा
 2. कविता राऊत

Correct answer

पी. टी. उषा


सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात?

 1. पी. टी. उषा
 2. कविता राऊत

Correct answer

कविता राऊत


चुकीची जोडी ओळखा .

 1. त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी
 2. प्रल्हाद केशव अत्रे केशवसुत
 3. मुरलीधर नारायण गुप्ते बी
 4. नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास

Correct answer 

प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार

 

केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?

 1. प्रल्हाद केशव अत्रे
 2. कृष्णाजी केशव दामले
 3. राम गणेश गडकरी
 4. विष्णू वामन शिरवाडकर

Correct answer

प्रल्हाद केशव अत्रे


Post a Comment

0 Comments

Total Pageviews