परिपाठ सामान्य ज्ञान| General knowledge MCQ Questions 4
दररोजचे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहण्यासाठी www.learningwithsmartness.com या वेबसाईटला नियमित भेट द्या.
General Knowledge MCQ Questions 4
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
23 फेब्रुवारी रोजी खालील पैकी कोणाची जयंती साजरी करतात ?
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- संत गाडगे महाराज
- संत तुकाराम
- संत एकनाथ
Correct answer
संत गाडगे महाराज
भारतीय अणुशक्तीचे जनक असे कोणाला म्हणतात?
- डॉ. होमी जहांगीर भाभा
- ए. पी. जे. अब्दुल कलाम
- सी. व्ही. रमण
- जगदीश चंद्र बोस
Correct answer
डॉ. होमी जहांगीर भाभा
अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
- कमला सोहनी
- कल्पना चावला
- सुनीता विल्यम्स
- यापैकी नाही
Correct answer
कल्पना चावला
भारतात रसायन शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
- डॉ. होमी भाभा
- जयंत नारळीकर
- आचार्य प्रफुल्लचंद्र राय
- सी. व्ही. रमण
Correct answer
आचार्य प्रफुल्लचंद्र राय
-------- येथे जगातील सर्वात मोठे रेडिओ टेलिस्कोप TIFR ने उभारले आहे.
- खोडद
- देहू
- कोथरूड
- नागपूर
Correct answer
खोडद
भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली.
- डॉ. विजय भटकर
- डॉ. होमी भाभा
- डॉ. रघुनाथ माशेलकर
- डॉ. जयंत नारळीकर
Correct answer
डॉ. विजय भटकर
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे गणिती एकक म्हणजे -------------- होय.
- रिश्टर स्केल
- यापैकी नाही
- व्होल्टमीटर
- मीटर स्केल
Correct answer
रिश्टर स्केल
सामान्य मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर --------- असते.
- 2.5सेमी
- 50 सेमी
- 25 सेमी
- 25 मी
Correct answer
25 सेमी
मानवी शरीराचे तापमान -------- °C इतके कायम राखले जाते.
- 30
- 37
- 40
- 24
Correct answer
37
शरीरातील सर्वात मोठी धमणी कोणती आहे?
- धमनिका
- फुप्फुस धमणी
- महाधमणी
- परिहृद धमणी
Correct answer
महाधमणी
भारतीय विज्ञान संस्था कोठे आहे?
- चेन्नई
- बेंगलोर
- पुणे
- मुंबई
Correct answer
बेंगलोर
मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते ?
- 900 ते 1000
- 600 ते 700
- 1300 ते 1400
- 800 ते 900
Correct answer
1300 ते 1400
---------- रक्त गटाच्या व्यक्तीला सर्व ग्राही असे म्हणतात.
- A
- AB
- B
- O
Correct answer
AB
रक्त दान करताना एका वेळी साधारणपणे किती मिली पर्यंत रक्त दिले जाते?
- 700
- 300
- 100
- 500
Correct answer
300
जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे?
- नील आर्मस्ट्राँग
- राकेश शर्मा
- युरी गागारीन
- यापैकी नाही
Correct answer
युरी गागारीन
0 Comments