| General knowledge MCQ Questions
General Knowledge MCQ Questions 3
महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते ?
- वालुकामय
- काळी
- जांभी
- क्षारयुक्त
Correct answer
काळी
तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड
- नाशिक
- ठाणे
- मुंबई उपनगर
Correct answer
ठाणे
1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते ?
- 36
- 26
- 35
- 30
Correct answer
26
कोकणचे हवामान कसे असते ?
- दमट
- विषम
- थंड
- कोरडे
Correct answer
दमट
महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
- पुणे
- अहमदनगर
- नाशिक
- अमरावती
Correct answer
अहमदनगर
महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो ?
- औष्णिक
- अणू
- पवन
- नैसर्गिक गॅस
Correct answer
औष्णिक
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता आहे?
- गोंदिया
- नागपूर
- चंद्रपूर
- भंडारा
Correct answer
गोंदिया
खालील पैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे ?
- महाबळेश्वर
- चिखलदरा
- माथेरान
- लोणावळा
Correct answer
चिखलदरा
महाराष्ट्र राज्यास किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे ?
- 820
- 720
- 790
- 785
Correct answer
720
पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर --------- वसलेले आहे.
- कराड
- पंढरपूर
- नृसिंहवाडी
- औदुंबर
Correct answer
नृसिंहवाडी
महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण कोणते आहे?
- मुंबई
- चंद्रपुर
- औरंगाबाद
- पुणे
Correct answer
चंद्रपुर
जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
- ग्रीनलँड
- मादागास्कर
- ग्रेट ब्रिटन
- न्यू गिनी
Correct answer
ग्रीनलँड
भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
- सहारा वाळवंट
- थरचे वाळवंट
- अटाकामा वाळवंट
- यापैकी नाही
Correct answer
थरचे वाळवंट
भारतात सर्वात जास्त जिल्हे असणारे राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- मध्य प्रदेश
- राजस्थान
- उत्तर प्रदेश
Correct answer
उत्तर प्रदेश
सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते?
- महाराष्ट्र
- हिमाचल प्रदेश
- गोवा
- केरळ
Correct answer
केरळ
0 Comments