Ticker

10/recent/ticker-posts

Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 

Swami Vivekanand  | स्वामी विवेकानंद सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |



आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.





 स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा  🏆

 

1)स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला? When was Swami Vivekananda born?

  1. 12 जानेवारी 1863  (12thJanuary 1863

  2. 12 जानेवारी 1875  ( 12thJanuary  1875)

  3. 12 जानेवारी 1890.   (12th January 1890)

  4. 12 जानेवारी 1898    ( 12thJanuary 1898)

2)भारत सरकार तर्फे विवेकानंद यांचा जन्मदिवस  काय म्हणून साजरा केला जातो? How is Vivekananda's birthday celebrated by the Government of India?

  1. क्रीडा दिन Sports day

  2. क्रांती दिन Revolution Day

  3. किसान दिन Farmers Day

  4. युवक दिन Youth Day

3)स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते?  What was the name of Swami Vivekananda?

  1. सुरेंद्र Surendra

  2. यपैकी नाही None of these

  3. नरेंद्र Narendra

  4. गजेंद्र Gajendra

4)स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?  Who was the guru of Swami Vivekananda?

  1. रामदास स्वामी Ramdas Swami

  2. कबीर Kabir

  3. रामकृष्ण परमहंस Ramakrishna Paramahansa

  4. यापैकी नाही None of these

5) 11 सप्टेंबर 18 93 रोजी अमेरिकेतील कोणत्या  शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती या परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली?In which American city was the Interfaith Conference held on September 11, 1893?

  1. शिकागो Chicago

  2. टेक्सास Texas

  3. लॉस एंजेल्स Los Angeles

  4. वॉशिंग्टन Washington

6)स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्मारक कोठे आहे?Where is the majestic monument of Swami Vivekananda?

  1. मुंबई Mumbai

  2. कोलकत्ता Kolkata

  3. श्रीनगर Srinagar

  4. कन्याकुमारी Kanyakumari

7)रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी कोणती संस्था सुरू केली?Which of these organizations was started by Swami Vivekananda to spread the message of Ramakrishna?

  1. ब्राह्मो समाज Brahmo society

  2. रामकृष्ण मिशन Ramakrishna Mission

  3. आर्य समाज Arya Samaj

  4. यापैकी नाही None of these

8)स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ दत्त कोणत्या उच्च न्यायालयात वकील होते? Swami Vivekananda's father Vishwanath Dutt was a lawyer in which high court?

  1. दिल्ली Delhi

  2. मुंबई Mumbai

  3. कोलकत्ता Kolkata

  4. मद्रास Madras

9)----------- या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी कोलकत्ता जवळील बेलूर मठात समाधी घेतली----------- On this day, Swami Vivekananda took Samadhi at Belur Math near Kolkata

  1. 4 जुलै 1902.  (4th July 1902)

  2. 4 जुलै 1920   (4th July 1920)

  3. 4 जुलै 1925.   (4th July 1925)

  4. 4 जुलै 1930   (4th July 1930)

10)स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते? What was the name of Swami Vivekananda's mother?

  1. ईश्वरी देवी Ishwari Devi

  2. भुवनेश्वरी देवी Bhubaneswari Devi

  3. रमाबाई Ramabai

  4. यापैकी नाही None of these 




खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा





Post a Comment

0 Comments

Total Pageviews