Ticker

10/recent/ticker-posts

पत्रकार दिन | Patrakar Din| राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

 पत्रकार दिन | Patrakar Din| राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 

Patrakar Din General Knowledge Competition
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

महाराष्ट्र शासनाने ------------- हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित केला आहे.
शिक्षण दिन
बालदिन
अभियंता दिन
पत्रकार दिन
Correct answer
पत्रकार दिन

'दिग्दर्शन' हे मासिक ------- यांनी सुरू केले.
बाळशास्त्री जांभेकर
जगन्नाथ शंकर शेठ
भाऊ महाजन
लोकहितवादी
Correct answer
बाळशास्त्री जांभेकर

मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे?
मराठा
दर्पण
केसरी
यापैकी नाही

Correct answer
दर्पण

बाळशास्त्री जांभेकर यांचे 'दर्पण' हे मराठीतील पत्र .......येथे सुरू झाले.
पुणे
मुंबई
नाशिक
नागपूर

Correct answer
मुंबई

मराठी भाषेतील आद्य पञकार  कोणाला म्हणतात?
विष्णुशास्त्री चिपळूणकर
वासुदेव गणेश जोशी
बाळकृष्ण जांभेकर
गोपाळ गणेश आगरकर

Correct answer
बाळकृष्ण जांभेकर

दर्पण हे मराठीतील पत्र ------------- रोजी सुरू केले होते.
6 जानेवारी 1952
6 जानेवारी 1932
6 जानेवारी 1960
6 जानेवारी 1832
Correct answer
6 जानेवारी 1832

भाषेत गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.

10 जानेवारी 1852 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान चूक आहे.

दर्पण या वृत्तपत्रात कोणत्या भाषेमध्ये मजकूर असायचा
मराठी, हिंदी आणि इंग्रजी
इंग्रजी व मराठी
मराठी व हिंदी
यापैकी नाही
Correct answer
इंग्रजी व मराठी

मराठी भाषेतील पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. 1840 साली सुरू केले.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे

Correct answer
हे विधान बरोबर आहे.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews