Mahatma Gandhi | महात्मा गांधी जयंती | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | लहान गट|पहिली ते पाचवी
सूचना
आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा
.
Rashtrapita Mahatma Gandhi G.K. Competition Class 1st to 5th
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा लहान गट पहिली ते पाचवी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला ?
2 ऑक्टोबर 1969
2 ऑक्टोबर 1869
2 ऑक्टोबर 1839
2 ऑक्टोबर 1889
भारतातील लोक महात्मा गांधींना प्रेमाने _____ म्हणत
बापू
चाचा
नाना
यापैकी नाही
महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय होते ?
लक्ष्मीबाई
कस्तुरबा
पुतळाबाई
हिराबाई
महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?
पोरबंदर
अहमदाबाद
गांधीनगर
यापैकी नाही
2 ऑक्टोबर हा दिवस _________ म्हणून साजरा केला जातो.
संविधान दिन
वाचन प्रेरणा दिन
सद्भावना दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
.... या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिले भाषण केले.
चंपारण्य
प्रिटोरिया
खेडा
दांडी
महात्मा गांधीजींना' महात्मा 'ही पदवी ---------- यांनी दिली.
रवींद्रनाथ टागोर
सुभाषचंद्र बोस
महात्मा गांधीजींना' राष्ट्रपिता' ही पदवी ---------------- यांनी दिली.
रवींद्रनाथ टागोर
सुभाषचंद्र बोस
गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात -------- या देशातून केली.
भारत
म्यानमार
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
गांधींनी आयुष्यभर ------- आणि --------- या तत्त्वांचा पुरस्कार केला.
सत्य , अहिंसा
असत्य, हिंसा
0 Comments