Geography Day General Knowledge Competition | भूगोल दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
सूचना- आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा
स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. उत्तर पत्रिका पाहण्यासाठी व सराव म्हणून खालील पेपर पुन्हा सोडवू शकता.
सूचना
- आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा
स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. उत्तर पत्रिका पाहण्यासाठी व सराव म्हणून खालील पेपर पुन्हा सोडवू शकता.
पुढील स्पर्धेची सूचना लवकर मिळण्यासाठी आणि निकाल त्वरित समजण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा
Geography Day General Knowledge Competition
भूगोल दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
भारतात 1996 पासून ------------ (मकर संक्रमणदिन) हा’भूगोल दिवस’ साजरा केला जातो.
1. 14 जानेवारी
2. 15 जानेवारी
3. 13 जानेवारी
4. 16 जानेवारी
भारतात नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा 1987 पासून ‘भूगोल साक्षरता आठवडा’म्हणून साजरा केला जातो.
1. हे विधान बरोबर आहे.
2. हे विधान चूक आहे.
भारत देश कोणत्या गोलार्धात आहे?
1. उत्तर गोलार्ध
2. दक्षिण गोलार्ध
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?
1. मकरवृत्त
2. कर्कवृत्त
3. विषुववृत्त
4. यापैकी नाही
पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला ....म्हणतात.
1. फिरणे
2. परिवलन
3. परिभ्रमण
4. चलन
पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा .....म्हणतात.
1. अक्ष किंवा आस
2. काल्पनिक रेषा
3. परिघ
4. व्यास
पृथ्वीचे दोन समान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास..... म्हणतात.
1. मकरवृत्त
2. कर्कवृत्त
3. विषुववृत्त
4. यापैकी नाही
पृथ्वीच्या एका परिवलन कालावधीला आपण..... म्हणतो.
1. एक वर्ष
2. एक दिवस
3. एक आठवडा
4. एक महिना
पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे..... म्हणतात.
1. परिवलन
2. परिभ्रमण
3. एक दिवस
4. यापैकी नाही
पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला..... म्हणतात.
1. एक वर्ष
2. एक दिवस
3. एक महिना
4. यापैकी नाही
सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
1. पहिल्या
2. दुसऱ्या
3. तिसऱ्या
4. चौथ्या
पृथ्वी भोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला...... म्हणतात.
1. जलावरण
2. वातावरण
3. शिलावरण
4. जिवावरण
सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता?
1. पृथ्वी
2. बुध
3. मंगळ
4. शुक्र
पृथ्वीवरील आडव्या रेषांना काय म्हणतात?
1. अक्षवृत्ते
2. रेखावृत्ते
3. रेखांश
4. यापैकी नाही
23°30’ उत्तर अक्षवृत्त------------ म्हणतात.
1. कर्कवृत्त
2. मकरवृत्त
3. विषुववृत्त
4. यापैकी नाही
23° 30’ दक्षिण अक्षवृत्त --------म्हणतात.
1. कर्कवृत्त
2. मकरवृत्त
3. विषुववृत्त
4. यापैकी नाही
योग्य विधान ओळखा.
1. 0° रेखावृत्त हे मुळ रेखावृत्त (Prime meridian) म्हणून महत्त्वाचे आहे.
2. जागतिक प्रमाण वेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाण वेळाशी सांगड घालणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
3. हे रेखावृत्त ग्रिनिजचे रेखावृत्त म्हणून ओळखले जाते.
4. वरील सर्व
भारताने पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापला आहे ?
1. 3.4
2. 2.4
3. 1.2
4. 2.8
भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे?
1. अरबी समुद्र
2. हिंदी महासागर
3. अटलांटिक महासागर
4. पॅसिफिक महासागर
हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
1. उत्तरेला
2. दक्षिणेला
3. पश्चिमेला
4. पूर्वेला
0 Comments