छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन | Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din| प्रश्नमंजुषा
सूचना
- आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा गुण 30
प्र.1)छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला ? 2 गुण
1)16 जानेवारी 1691 2)16 जानेवारी 1781
3)16 जानेवारी 1681 4)16 जानेवारी 1581
प्र.2 छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ला येथे झाला . पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? 2 गुण
1)सातारा 2)रायगड 3)नाशिक 4) पुणे
प्र.3)छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? 2 गुण
1)14 मे 1675 2)14 मे 1757 3)16 मे 1765 4)14 मे 1657
प्र.4)1. संभाजी महाराजांना संस्कृतसह अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी ग्रंथ लेखनही केले आहे. 2.राजनीति वरील प्राचीन भारतीय ग्रंथांचे अवलोकन करून त्याचे सार 'बुधभूषण' या ग्रंथात मांडले.2 गुण
1)दोन्ही विधाने असत्य आहे.
2)फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
3)दोन्ही विधाने सत्य आहे 4)यापैकी नाही
प्र.5)आग्र्याहून कैदेतून सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना....... येथे सुरक्षित ठेवले होते.2 गुण
1)आग्रा 2)पुणे 3)मथुरा 4)दिल्ली
प्र.6)छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ' छावा 'या कादंबरीचे लेखक कोण आहेत?2 गुण
1)विश्वास पाटील 2)शिवाजी सावंत 3)रणजित देसाई 4)यापैकी नाही
प्र.7)छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना............. सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. 2 गुण
1)जावळी 2)कोकणातील शृंगारपूरचे 3)कर्नाटक 4)यापैकी नाही
प्र.8)छत्रपती संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला कारण........2 गुण
1)औरंगजेबाने जिंजीर्याच्या सिद्दी व पोर्तुगीजांना आपल्या बाजूने वळवले.
2)छत्रपती संभाजी महाराज गाफील राहिले.
3)छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धात विजय मिळवला.
4)यापैकी नाही
प्र.9)सन 1689 च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात...... येथे बोलावले.2 गुण
1)संगमेश्वर 2)श्रीवर्धन 3)कणकवली 4)यापैकी नाही
10)मराठ्यांचा नाशिक जवळचा .........किल्ला औरंगजेब बादशहाच्या सेनानींना दीर्घकाळ प्रयत्न करूनही घेता आला नाही.2 गुण
1)रायगड 2)राजगड 3)सिंहगड 4)रामसेज
11)संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथाची रचना कोणत्या भाषेत केली ? 2 गुण
1)मराठी 2)प्राकृत 3)संस्कृत 4)पाली
12)छत्रपती संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले कारण ........ 2 गुण
1)सैनिक थकले होते. 2)मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. 3)यापैकी नाही
13)छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ? 2 गुण
1)येसूबाई 2)सुशिलाबाई 3)लक्ष्मीबाई 4)यापैकी नाही
14)छत्रपती संभाजी महाराजांना गोव्याचा विजय सोडून परतावे लागले कारण....... 2 गुण
पोर्तुगीजांचा गव्हर्नर घायाळ झाला.
पोर्तुगिजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला.
मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याची बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळाली.
यापैकी नाही.
15)छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात कोणते चलन होते ? 2 गुण
1)होन 2)शिवराई 3)वरील दोन्ही 4)यापैकी नाही.
0 Comments