Ticker

10/recent/ticker-posts

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti General Knowledge Competition |डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti General Knowledge Competition |डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti General Knowledge Competition 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ?

महू

मुंबई

येवला

नागपूर

Correct answer

महू

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला?

14 एप्रिल 1891

14 एप्रिल 1892

14 एप्रिल 1890

14 एप्रिल 1893


Correct answer

14 एप्रिल 1891

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री झाले?

पहिले

तिसरे

दुसरे

चौथे

Correct answer

पहिले

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते?

मालोजी

भीमराव

रामजी

यापैकी नाही

 

Correct answer

मालोजी

 

आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते?

चिमणाबाई

भिमाई

यापैकी नाही

रमाई

 

Correct answer

भिमाई

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय?  

भीमराव रामजी आंबेडकर

बाबासाहेब रामजी आंबेडकर

 

Correct answer

भीमराव रामजी आंबेडकर

 

मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

महात्मा गांधी

पंडित नेहरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. राजेंद्र प्रसाद

 

Correct answer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

लोकमान्य टिळक

नेताजी सुभाष चंद्र बोस

डॉ. राजेंद्र प्रसाद

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Correct answer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

14 ऑक्टोबर 1956 रोजी ---------- येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

नागपूर

येवला

नाशिक

मुंबई

 

Correct answer

नागपूर

 

1932 साली महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला?

पुणे करार

दिल्ली करार

मुंबई करार

नाशिक करार

 

Correct answer

पुणे करार

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ?

1956

1952

1995

1990

Correct answer

1990

 

14 एप्रिल 2023 रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती साजरी झाली ?

101

121

132

125

 

Correct answer

132

 

आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते?

शिपाई

यापैकी नाही

हवालदार

सुभेदार

Correct answer

सुभेदार

 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते?

पहिली

दुसरी

तिसरी

वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?

1946

1945

1947

1944

Correct answer

1946

  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हाPost a Comment

0 Comments

Total Pageviews