Ticker

10/recent/ticker-posts

MDM App | शालेय पोषण आहार| महाराष्ट्र

 MDM App | शालेय पोषण आहार|महाराष्ट्र 


MDM BACKDATED ENTRY बाबत

दि.9 नोव्हेंबर 2022 पासून राहिलेला 𝙼𝙳𝙼 बॅक डेटा भरण्यास वेबसाईटवरून आपल्या शाळा लॉगिन वरुनच भरण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे.
तरी दिनांक 9 नोव्हेंबर पासून आपण बॅक डेट एन्ट्री करू शकता.

𝙼𝙳𝙼 बॅक डेटा भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन क्लिक करा.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दररोजची लाभार्थी संख्या नोंदवण्यासाठी mdm app इन्स्टॉल करा . शाळेचा यु-डायस क्रमांक व  रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक नोंदवा.
आपल्या मोबाईल क्रमांक वर आलेला OTP नोंदवा.

MDM App इन्स्टॉल करण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

  1. MDM App इन्स्टॉल करण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews