Ticker

10/recent/ticker-posts

Constitution Day | संविधान दिन | राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा| लहान गट| पहिली ते पाचवी |

 Constitution Day General Knowledge Competition |संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा  | लहान गट| पहिली ते पाचवी |


           

लहान गट (इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  स्पर्धा)


सूचना
आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.


 
 


Constitution Day General Knowledge Competition (Class 1st to 5th)
संविधान दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा (लहान गट)
 
जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
बंकिमचंद्र चॅटर्जी
रवींद्रनाथ टागोर
मोहम्मद इक्बाल
यापैकी नाही
 
Correct answer
रवींद्रनाथ टागोर
 
  संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पंडित नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
 
 मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मौलाना अबुल कलाम आझाद
हंसाबेन मेहता
 
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
संविधान सभेने संविधानाचा स्वीकार कधी केला?
26 जानेवारी 1950
26 जानेवारी 1948
26 नोव्हेंबर 1949
26 जानेवारी 1949
 
Correct answer
26 नोव्हेंबर 1949
 
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
डॉ. राजेंद्र प्रसाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सरदार वल्लभाई पटेल
पंडित नेहरू
 
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
डॉ. एस. राधाकृ्णन
डॉ. राजेंद्र प्रसाद
झाकिर हुसेन
यापैकी नाही
Correct answer
डॉ. राजेंद्र प्रसाद
 
भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास ----------- पासून सुरुवात झाली.
26 जानेवारी 1949
26 जानेवारी 1947
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
Correct answer
26 जानेवारी 1950
 
 भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?
15 ऑगस्ट 1947
26 जानेवारी 1950
26 नोव्हेंबर 1949
1 जानेवारी 1951
Correct answer
15 ऑगस्ट 1947
 
 राजकीय न्यायानुसार वयाची -------वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे.
21
18
25
28
Correct answer
18
 
संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?
डॉ.राजेंद्र प्रसाद
जवाहरलाल नेहरू
सरदार वल्लभाई पटेल
डॉ. सच्चिदानंद सिन्हा
Correct answer
डॉ. सच्चिदानंद सिन्हा

Post a Comment

0 Comments

Total Pageviews