निपुण महाराष्ट्र अभियान माहिती मिळवा आपल्या व्हाट्सअप वर | Nipun Maharashtra Mission
प्रिय सर्व,
निपुण भारत - निपुण महाराष्ट्र अभियानात आपले सहर्ष स्वागत आहे
या अभियानात सहभागी असलेल्या प्रत्येक माता पालकांसाठी आम्ही आयडिया व्हिडियो आपणास पाठवत आहोत जर ते आपल्यापर्यंत पोहचले नसतील तर आपन खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबर ला आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करा
9011131361
निपुण महाराष्ट्र अभियान व्हॉट्सॲप
नंबर सेव्ह केल्यानंतर या नंबर वर आपल्या व्हॉट्सॲप ओपन करून Hi असा मॅसेज करा
आपण मॅसेज केल्यानंतर आपल्याला वेलकम मॅसेज येईल ज्यात या अभियानासाठी बनवलेल्या वेबसाईटची लिंक तसेच इतर महिती मिळेल तसेच आम्ही आपल्याला देत असलेल्या आयडिया व्हिडियो विषयी माहिती मिळेल कृपया मॅसेज व्यवस्थित वाचा व आपल्याला अपेक्षित अशा भाषेत आयडिया व्हिडियो मिळवा.
सध्या आपल्याकडे 4 भाषेत व्हिडियो आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू .
आपण ही महिती पाहिजे त्या वेळी घेऊ शकता फक्त बोलणे सुरू करताना Hi ने करावं
0 Comments