Ticker

10/recent/ticker-posts

Dr. A.P.J. Abdul Kalam | डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम | जयंती| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा| मोठा गट

 Dr. A.P.J. Abdul Kalam | डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम | जयंती| सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा| मोठा गट 

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त  सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा  

  



 

Dr. A.P.J. Abdul Kalam Jayanti General Knowledge Competition
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

दुसऱ्या महायुद्धाचा सर्वात मोठा ठळक परिणाम रामेश्वरमवर झाला?
  1. रोज सकाळी येणारी रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.
  2. लोकांना गाव सोडून जावे लागले.
  3. मुलांना बाहेर खेळता येत नव्हते.
  4. यापैकी नाही
Correct answer
रोज सकाळी येणारी रेल्वे गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.
.......हे त्या काळातील सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते.
  1. लोकमत
  2. दिनमणी
  3. नीलमणी
  4. जलमणी
Correct answer
दिनमणी
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म कधी व कोठे झाला?
  1. 15 सप्टेंबर 1931 रामेश्वर
  2. 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर
  3. 15 ऑक्‍टोबर 1939 रामेश्वर
  4. 15 ऑक्टोबर 1941 रामेश्वर
Correct answer
15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर
विंग्ज ऑफ फायर (अग्निपंख) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  1. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
  2. डॉ. मनमोहन सिंग
  3. प्रतिभा पाटील
  4. प्रणव मुखर्जी
Correct answer
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
 
डॉ. कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात _______ म्हणून पाळला जातो.
  1. जागतिक विद्यार्थी दिवस
  2. जागतिक अध्यापक दिवस
  3. जागतिक तंत्रज्ञान दिवस
  4. वरीलपैकी नाही
Correct answer
जागतिक विद्यार्थी दिवस
 
डॉक्टर कलाम यांच्या आईचे नाव रेशीम जैनुलाबदिन हे होते.
  1. हे विधान बरोबर आहे
  2. हे विधान चूक आहे
 
Correct answer
हे विधान बरोबर आहे
 
डॉ. कलाम यांच्या गावात .......नावाचे क्रांतिकारक राष्ट्रभक्ताकडे पुस्तकांचा बर्‍यापैकी संग्रह होता.
  1. एस .टी .आर .माणिकम
  2. दिनमणी
  3. ई .व्ही .गोस्वामी
  4. यापैकी नाही
 
Correct answer
एस .टी .आर .माणिकम
 
१) लहानपणी शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा डॉ. कलमांवर प्रभाव होता.(२). रामेश्वर मध्ये येणाऱ्या वर्तमानपत्राचा शमशुद्दीन एकटा वितरक होता.
  1. दोन्ही विधाने चूक आहेत.
  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
  3. विधान एक बरोबर ,विधान दोन चूक आहे.
  4. यापैकी नाही
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
 
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती होते!
  1. तेरावे
  2. बारावे
  3. चौदावे
  4. अकरावे
Correct answer
अकरावे
 
15 ऑक्टोबर हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस----------- म्हणून साजरा केला जातो.
  1. पुस्तक दिन
  2. ग्रंथालय दिन
  3. वाचन प्रेरणा दिन
  4. यापैकी नाही
 
Correct answer
वाचन प्रेरणा दिन
 
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
  1. 1997
  2. 2000
  3. 2005
  4. 2010
 
Correct answer
1997
 
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर रामेश्वरला कोणत्या वस्तूची मागणी वाढली?
  1. वर्तमानपत्र
  2. नौका
  3. चिंचोके
  4. यापैकी नाही
 
Correct answer
चिंचोके
 
डॉ. कलाम यांचे वडील....... व्यवसाय करत.
  1. नौका बांधायचा.
  2. मासेमारी
  3. वर्तमानपत्र वितरण
  4. यापैकी नाही
 
Correct answer
नौका बांधायचा.
 
१) डॉ. कलाम यांनी वडिलांकडून प्रामाणिकपणा, स्वयंशिस्त हे गुण घेतले.(२). आईकडून चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती, दयाळूवृत्ती घेतली.
  1. विधान एक चूक आहे.
  2. विधान दोन चूक आहे.
  3. दोन्ही विधाने चूक आहेत.
  4. दोन्ही विधाने बरोबर आहेत.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
 
डॉ. कलाम स्वतःतील सर्जनशीलतेच्या स्रोताचे श्रेय कोणाला देतात?
  1. बहीण भावाला
  2. जलालुद्दीन व शमशुद्दीन
  3. गावातील लोक
  4. यापैकी नाही
 
Correct answer
जलालुद्दीन व शमशुद्दीन
 
भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?
  1. आनंदमयी
  2. रचनाकार
  3. अग्निपंख
  4. ज्योती भास्कर
 
Correct answer
अग्निपंख
 
डॉ. कलाम यांच्या बालपणीच्या जगात ........म्हणजे त्यांच्यासाठी अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती.
  1. शाळा
  2. पेन
  3. पुस्तक
  4. खेळ
Correct answer
पुस्तक
डॉ. कलाम पुढील शिक्षण घेण्यासाठी कोठे गेले?
  1. पंबन
  2. रामनाथपुरम
  3. धनुष्कोडी
  4. यापैकी नाही
Correct answer
रामनाथपुरम
डॉ. ए पी.जे. अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी कोणता आहे?
  1. 2007 ते 2012
  2. 1997 ते 2002
  3. 2002 ते 2007
  4. यापैकी नाही
Correct answer
2002 ते 2007
डॉ. कलाम हे भारताचे अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते म्हणून त्यांना _______ म्हणतात.
  1. मिसाईल मॅन
  2. सुपरमॅन
  3. वरील पैकी नाही
Correct answer
मिसाईल मॅन


  1. निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.
  1. स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. खालील पेपर फक्त सराव पेपर म्हणून सोडवू शकता. 

Post a Comment

1 Comments

Total Pageviews