Ticker

10/recent/ticker-posts

naisargik sansadhanache gundharm swadhyay | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय

 naisargik sansadhanache gundharm swadhyay | नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्यायनैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

 Science quiz नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म सातवी

प्रश्न 1) पदार्थ प्रमाणेच हवेला सुद्धा ------- आणि ---------- असते.
वस्तुमान ,वजन
रंग ,आकार
स्थायू, द्रव
यापैकी नाही
प्रश्न 2)वातावरणाचा दाब सर्व दिशांनी----------- असतो.
जास्त
कमी
असमान
समान
प्रश्न 3) हवेचा वेग वाढला की तिचा दाब ---------होतो आणि हवेचा वेग कमी झाला की तिचा दाब----------
जास्त, कमी
कमी, वाढतो
समान, असमान
खाली , वर
प्रश्न 4) हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी---------- असते.
कमी
जास्त
सारखे
वेगवेगळे
प्रश्न 5) जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे ------------ म्हणतात.
परावर्तन
अपस्करण
अपवर्तन
विकिरण
प्रश्न 6) पृथ्वीवर हवा नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच---------- झाले असते.
कमी
जास्त
समान
असमान
प्रश्न 7) ध्वनीच्‍या प्रसारणासाठी --------- गरज  असते.
माध्यम
ध्वनी
आवाज
यापैकी नाही
प्रश्न 8) पदार्थातील द्रव्यसंचय म्हणजे-------- होय.
वजन
उंची
वस्तुमान
तापमान
प्रश्न 9 घनतेचे एकक कोणते आहे?
ग्रॅम / घन सेमी
घनसेमी /ग्रॅम
किलोग्रॅम/ घनमीटर
किलोग्रॅम
प्रश्न 10) 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते यालाच--------- म्हणतात.
पाण्याचे प्रसारण
पाण्याचे आकुंचन
पाण्याचे असंगत वर्तन
घनता
प्रश्न .11) चुकीची जोडी ओळखा.
द्राव्य -- जो पदार्थ विरघळतो.
द्रावक - ज्या पदार्थात द्राव्य विरघळते
द्रावण - जेव्हा द्राव्य द्रावकात संपूर्णपणे मिसळते
पाणी- वैश्विक द्रावक नाही
प्रश्न 12) चुकीची जोडी ओळखा.
रेताड मृदा -अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी असते.
पोयटा मृदा - अन्नद्रव्य करण्याची क्षमता जास्त असते.
चिकन मृदा-पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
पोयटा मृदा-- मृदेत सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असते.
प्रश्न 13)जागतिक मृदा दिन ---------रोजी साजरा करतात.
5 सप्टेंबर
5 डिसेंबर
14 नोव्हेंबर
22 मार्च
प्रश्न 14) आम्लयुक्त मृदेचा सामू -------असतो.
pH 6.5पेक्षा कमी
pH 6.5 ते 7.5
pH7.5 पेक्षा जास्त
यापैकी नाही
प्रश्न 15) पाणी गोठताना त्याचे --------- वाढते.
आर्द्रता
घनता
आकारमान
वस्तुमान

Post a Comment

0 Comments

Total Pageviews