Ticker

10/recent/ticker-posts

Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत

 Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत 





विषय :- वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण  महत्वपूर्ण सूचना



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व इन्फोसिस यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार राज्यातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड ही प्रणाली आपणास उपलब्ध करून देण्यात आनंद होत आहे.


सद्यस्थितीमध्ये एकूण ७५४०१ प्रशिक्षणार्थींनी आपले प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड केलेले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!


दिनांक ३० जुलै व ३१ जुलै २०२२ या कालावधीमध्ये इन्फोसिस मार्फत काही “तांत्रिक सेवांचे अद्ययावतीकरण” करावयाचे असल्याने प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. तरी या कालावधीमध्ये प्रणालीचा वापर करू नये. दिनांक १ ऑगस्ट, २०२२ पासून प्रणाली वापरासाठी  नियमितपणे सुरू असेल, याची नोंद घेण्यात यावी.


प्रशिक्षणाच्या बाबतीतील अद्ययावत सूचना व आवश्यक माहितीसाठी https://training.scertmaha.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.


 


Regards,


Infosys Springboard Team &


SCERT, Maharashtra

Post a Comment

0 Comments

Total Pageviews