Ticker

10/recent/ticker-posts

SCERT Training Certificate | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र

 SCERT Training Certificate | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र




वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण
 
  1. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

  1. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
    • नोंदणी क्रमांक
    • इंग्रजी मधील आपले नाव
    • मोबाईल क्रमांक
    • ईमेल
    • प्रशिक्षण गट
    • आपले मराठीतील नाव
    • शाळेचे नाव
    • जिल्हा
    • तालुका


  2. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.

  1. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.



ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

आपला नोंदणी क्रमांक टाकून सर्टिफिकेट डाऊनलोड करा.












Post a Comment

0 Comments

Total Pageviews