Navodaya result | नवोदय विद्यालय परीक्षा निकाल
Navodaya Exam Result
जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता 6 वी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
नवोदय प्रवेश परीक्षा 2023
निकाल जाहीर झाला आहे.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
निकाल पाहण्यासाठी
आपला
Roll नंबर आणि
जन्मतारीख आवश्यक आहे.
रोल नंबर व जन्मतारीख नोंदवा आणि नवोदय परीक्षेचा निकाल पहा.
0 Comments