Ticker

10/recent/ticker-posts

msce pune | scholarship admit card 2024| शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र

 msce pune | scholarship admit card | शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र

शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार

प्रसिध्दीपत्रक
Scholarship Exam Admit Card


पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व

परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे

असे आवाहन करण्यात येत आहे.

ठिकाण :- पुणे

दिनांक :- ०२/०२/२०२४.


(संजयकुमार राठोड)

उपायुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे- ०४.

दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परिक्षेचे हॉलतिकीट शाळा लॉगिनवर उपलब्ध झाले आहेत.



शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी  18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार

खालील लिंक वर आपल्या शाळेचा udise नंबर व पासवर्ड टाकून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करा.





स्कॉलरशिप परीक्षा अभ्यास







घटक

टेस्ट लिंक

भाषा

CLICK HERE

गणित

CLICK HERE

English

CLICK HERE

बुद्धिमत्ता

CLICK HERE





Post a Comment

0 Comments

Total Pageviews