Ticker

10/recent/ticker-posts

Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक जयंती | राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा

 Lokmanya Tilak | लोकमान्य टिळक जयंती | राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा



लोकमान्य टिळक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 
सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 23 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  23 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता




Lokmanya Tilak Jayanti General Knowledge 
लोकमान्य टिळक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 

लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला?
23 जुलै 1856
23 जुलै 1857
23 जुलै 1858
23 जुलै 1859

१) गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते.
२) लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात.

दोन्ही विधाने बरोबर आहे
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे

लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्याचे कारण.......
लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांच्या हल्ल्याचे समर्थन 'केसरी' पत्रातून केले
लोकमान्य टिळकांनी जन आंदोलनात भाग घेतला नाही
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभा घेतली
यापैकी नाही

लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत ---------- व इंग्रजी भाषेत ------- ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.
लोकसत्ता, इंडियन
लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया
केसरी ,मराठा
यापैकी नाही
लोकमान्य टिळक यांचा जन्म ------------- या जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.
सातारा
रत्नागिरी
कोल्हापूर
पुणे
'भारतीय असंतोषाचे जनक 'असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला आहे?
महात्मा गांधी
पंडित नेहरू
ऍनी बेझंट
विन्सेंट चिराॅल

लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न झाला?
महात्मा गांधी
पंडित नेहरू
लोकमान्य टिळक
सुभाष चंद्र बोस

लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका किती साली झाली?
इ.स. 1916
इ.स. 1912
इ.स. 1914
इ.स. 1910
खालीलपैकी जहाल नसलेले नेते कोण आहे?
लोकमान्य टिळक
लाला लजपत राय
सुरेंद्रनाथ बॅनर्जी✓
बिपिन चंद्र पाल

मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?
गीतारहस्य 
ओरायन
आर्टिक होम ऑफ वेदाज
यापैकी नाही

पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


a

Post a Comment

0 Comments

Total Pageviews