Shivrajyabhishek Din | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
- निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
Shivrajyabhishek Din General Knowledge
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
छत्रपती शिवाजी महाराजांनी.... व ......असे स्वराज्य स्थापन केले.
मोठे व स्वच्छ
स्वतंत्र व सार्वभौम
आदर्श व मोठे
यापैकी नाही
Correct answer
स्वतंत्र व सार्वभौम
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
पुरंदर
शिवनेरी
पन्हाळा
रायगड
Correct answer
शिवनेरी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ?
19 फेब्रुवारी 1730
19 फेब्रुवारी 1630
19 फेब्रुवारी 1830
19 फेब्रुवारी 1530
Correct answer
19 फेब्रुवारी 1630
शिवरायांनी ________ जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले.
सिंहगड
तोरणा
शिवनेरी
Correct answer
तोरणा
शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला ?
6 जून 1664
6 जून 1674
6 जून 1684
6 जून 1670
Correct answer
6 जून 1674
स्वराज्याची पहिली राजधानी --------- ही सजली.
राजगड
रायगड
प्रतापगड
शिवनेरी
Correct answer
राजगड
शिवाजी महाराजांची राजमुद्रा -------- भाषेत होती
प्राकृत
मराठी
हिंदी
संस्कृत
Correct answer
संस्कृत
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात ------------ भागात केली.
जावळी
यापैकी नाही
कोकण
मावळ
Correct answer
मावळ
युवराज संभाजीराजे यांनी आपल्या --------- या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.
गड महाल
बुधभूषण
लेखन संपदा
सरस्वती महाल
Correct answer
बुधभूषण
सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी ही .....कालगणना सुरू केली.
राज्याभिषेक शक
शालिवाहन शक
दिनदर्शिका
यापैकी नाही
Correct answer
राज्याभिषेक शक
..... यांच्या हस्ते .....वर शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.
पंडित ,शिवनेरी
विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड
भटजी ,पुरंदर
यापैकी नाही
Correct answer
विद्वान पंडित गागाभट्ट, रायगड
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
राजगड
प्रतापगड
भुईकोट किल्ला
यापैकी नाही
Correct answer
राजगड
विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
जावळीचे मोरे
अफजलखान
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
यापैकी नाही
Correct answer
पालवण चे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे
चुकीचा पर्याय निवडा.
जावळीचे__ मोरे
मुधोळचे____ घोरपडे
सावंतवाडीचे ___सावंत
जावळीचे____ काळे
Correct answer
जावळीचे____ काळे
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात --------- किल्ला बांधला.
रायगड
शिवनेरी
प्रतापगड
राजगड
Correct answer
प्रतापगड
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 7 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 7 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
0 Comments