Maharashtra day | महाराष्ट्र दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा |लहान गट
Maharashtra day G.K. Competition(Class 1st to 5th)
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य स्पर्धा विद्यार्थी गट 1ली ते 5वी
महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
नाशिक
मुंबई
नागपूर
पुणे
Correct answer
मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
मुंबई
नाशिक
नागपूर
पुणे
Correct answer
नागपूर
अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे ?
पश्चिम
पूर्व
उत्तर
दक्षिण
Correct answer
पश्चिम
भारताची राजधानी कोणती आहे ?
चेन्नई
मुंबई
भोपाळ
नवी दिल्ली
Correct answer
नवी दिल्ली
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
कळसूबाई
साल्हेर
सप्तशृंगी
हनुमान
Correct answer
कळसूबाई
महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांगआहे. या पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
साल्हेर
सप्तशृंगी
अस्तंबा
हनुमान
Correct answer
अस्तंबा
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
कृष्णा
प्रवरा
गोदावरी
तापी
Correct answer
गोदावरी
महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
सातारा
Correct answer
सिंधुदुर्ग
पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा -------- हंगाम असतो.
खरीप
रबी
Correct answer
खरीप
हिवाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा -------- हंगाम असतो.
खरीप
रबी
Correct answer
रबी
महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ?
मराठी
हिंदी
इंग्रजी
यापैकी नाही
Correct answer
मराठी
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
१ मे १९६०
१ मे १९६१
१ मे १९६३
१ मे १९६२
Correct answer
१ मे १९६०
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत्र्याचे पीक जास्त आहे ?
नागपूर
अहमदनगर
पुणे
सातारा
Correct answer
नागपूर
प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात?
दोन
तीन
चार
पाच
Correct answer
तीन
सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात.
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
0 Comments