Ticker

10/recent/ticker-posts

Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहू महाराज | प्रश्नमंजुषा |

 Rajarshi Shahu Maharaj | राजर्षी शाहू महाराज | प्रश्नमंजुषा |Rajarshi Shahu Maharaj
           
सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक 26 जून 2023 रोजी संध्याकाळी 11 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी  26 जून 2023 रोजी संध्याकाळी 11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता
 
  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

 

 

 
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला?
26 जून 1884
26 जून 1874
26 जून 1894
26 जून 1888
Correct answer
26 जून 1874
 
 राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
शंकर
दिनकर
यशवंत
शाहू
Correct answer
यशवंत
 
 राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कोणी दिली?

इंग्रजांनी
 
कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजान
साताऱ्याच्या जनतेने
कोल्हापूरच्या जनतेने
Correct answer
कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजान
 
शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते?
यमुनाबाई
लक्ष्मीबाई
राधाबाई
चिमणाबाई
Correct answer
राधाबाई
 
   6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना---------- जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
30%
40%
50%
20%
 
Correct answer
50%
 
शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात -------- म्हणून पाळला जातो.
शिक्षण दिन
सामाजिक न्याय
वाचन प्रेरणा दिन
समता
Correct answer
सामाजिक न्याय
 
शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी कोठे झाला?
कोल्हापूर
सातारा
मुंबई
पुणे
Correct answer
मुंबई
 
शाहू महाराजांनी सन 1916 साली निपाणी येथे --------संस्था स्थापन केली.
बहिष्कृत हितकारणी सभा
रयत शिक्षण संस्था
डेक्कन रयत असोसिएशन
यापैकी नाही
 
Correct answer
डेक्कन रयत असोसिएशन
 
शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानचे राजे होते?
20 वर्ष
28 वर्ष
35 वर्ष
15 वर्ष
 
Correct answer
28 वर्ष
 
शाहू महाराजांना कोणी दत्तक घेतले?
राधाबाई
आनंदीबाई
चौथे शिवाजी
यमुनाबाई
Correct answer
आनंदीबाई
 
 राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या संदर्भात आहे?
बहुजन समाजात शिक्षण प्रसार
वस्तीगृह स्थापन केली
वरील सर्व
अस्पृश्यता नष्ट करणे
Correct answer
वरील सर्व
 
राजर्षी शाहू चरित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
यापैकी नाही
सदाशिवराव पाटील
भास्कर जाधव
तुकाराम बाबाजी नाईक
Correct answer
तुकाराम बाबाजी नाईक
 
He was a king  but a democratic king. हे विधान शाहू महाराज यांच्याबद्दल कोणी म्हटले आहे?
लोकमान्य टिळक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भाऊ दाजी लाड
भाई माधवराव बागल
Correct answer
भाई माधवराव बागल
 
शाहू महाराज यांचे राज्य कोणत्या प्रकारचे राज्य होते?
लोकशाहीवादी
हुकूमशाही
साम्यवादी
लोक कल्याणकारी
Correct answer
लोक कल्याणकारी
 
'स्वराज्य तर हवेच तथापि त्या अगोदर स्वराज्य निर्माण होणे लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजात जागृती येणे अतिशय आवश्यक आहे.' असे राजकीय चळवळी विषयी कोणाचे मत होते?
आगरकर
डॉ.आंबेडकर
शाहू महाराज
महात्मा फुले
Correct answer
शाहू महाराज
 आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


 

 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews