Ticker

10/recent/ticker-posts

Buddha Purnima | बुद्ध पौर्णिमा | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 Buddha Purnima | बुद्ध पौर्णिमा | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

Buddha Purnima





 गौतम बुद्ध | Gautam Buddha Information In Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न 




Buddha Purnima General Knowledge 
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
 
गौतम बुद्धांचा जन्म....... वनात झाला.
नेपाळमधील लुंबिनी
बोधगया
वाराणसी
यापैकी नाही
Correct answer
नेपाळमधील लुंबिनी
 
१. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी होते. २. गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते.
दोन्ही विधाने असत्य आहे
दोन्ही विधाने सत्य आहे
यापैकी नाही
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहे
 
गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले?
वाराणसी जवळ सारनाथ
नेपाळमधील लुंबिनी
बोधगया
यापैकी नाही
Correct answer
वाराणसी जवळ सारनाथ
 
गौतम बुद्धांनी धर्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे........ वर्षे चारिका केली.
वीस वर्षे
तीस वर्षे
45 वर्षे
चाळीस वर्षे
Correct answer
45 वर्षे
 
गौतम बुद्धांना एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळच असलेल्या .........या ठिकाणी बोधि प्राप्त झाली.
उरूवेला
सारनाथ
वाराणसी
यापैकी नाही
 
Correct answer
उरूवेला
 
गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्‍यास सांगितले त्या नियमांना...... असे म्हणतात.
पंचशील
आर्यसत्य
त्रिरत्ने
यापैकी नाही
Correct answer
पंचशील
 
१. चारीका म्हणजे पायी चालणे. २. गौतम बुद्धांनी आपले उपदेश पाली या लोकभाषेत केला आहे.
दोन्ही विधाने असत्य आहेत
दोन्ही विधाने सत्य आहेत
यापैकी नाही
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत
 
चुकीचा पर्याय निवडा.
सम्यक् आजीव___उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.
सम्यक् कर्मांत____प्राण्यांची हत्या चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.
सम्यक् वाचा____ असत्य ,चहाडी ,कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.
सम्यक् समाधी------चार आर्य सत्यांचे ज्ञान होय
Correct answer
सम्यक् समाधी------चार आर्य सत्यांचे ज्ञान होय
 
बौद्ध धम्मामध्ये बुद्ध ,धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला....... असे म्हणतात.
आर्यसत्ये
त्रिशरण
पंचशील
यापैकी नाही
 
Correct answer
त्रिशरण
 
1. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनात गौतम बुद्धांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जाते. 2.या प्रवचनात द्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली या घटनेला संस्कृत भाषेत 'धर्मचक्रप्रवर्तन 'असे म्हणतात.
दोन्ही विधाने सत्य आहेत
दोन्ही विधाने असत्य आहेत
यापैकी नाही
Correct answer
दोन्ही विधाने सत्य आहेत
 
गौतम बुद्धांनी आपला उपदेश....... या लोकभाषेत केला.
संस्कृत
पाली
मराठी
यापैकी नाही
Correct answer
पाली
 
धम्माचा उपदेश करण्यासाठी गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणार्‍या अनुयायांना...... म्हटले जाते.
शिष्य
भिक्खू
यापैकी नाही
Correct answer
भिक्खू
 
गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली 'बोधि' प्राप्त झाली त्या वृक्षाला...... म्हणतात.
बोधिवृक्ष
पिंपळवृक्ष
यापैकी नाही
Correct answer
बोधिवृक्ष
 
गौतम बुद्धांना उरूवेला या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली बोधि प्राप्त झाली .त्या 'उरुवेला' या स्थानाला..... असे म्हटले जाते.
सारनाथ
गया
बोधगया
वाराणसी
Correct answer
बोधगया
 
'  दि बुद्ध ॲण्ड हीज धम्म' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
साने गुरुजी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वि. रा. शिंदे
गौतम बुद्ध
Correct answer
डॉ. बाबासाहेब आंबेडकर





  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.







    


पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि निकाल लिंक त्वरित मिळण्यासाठी  खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा



Post a Comment

0 Comments

Total Pageviews