Ticker

10/recent/ticker-posts

World Health Day | जागतिक आरोग्य दिन | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |

 World Health Day | जागतिक आरोग्य दिन | सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा |World Health Dayजागतिक आरोग्य दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

https://www.learningwithsmartness.com/2022/04/world-health-day.html

जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करतात?

 1. 8 मे

 2. 7 एप्रिल

 3. 3मे

 4. 5 जून

Correct answer

7 एप्रिल

मानवी शरीरात सुमारे ------- खनिजे आहेत.

 1. 24

 2. 14

 3. 19

 4. 10

Correct answer

24


इ. स. 1929 मध्ये ------------ याने पेनिसिलीन हे प्रतिजैविक शोधून काढले.

 1. जेन्नर

 2. अलेक्झांडर फ्लेमिंग

 3. जगदीशचंद्र बोस

 4. थॉमस एडिसन

Correct answer

अलेक्झांडर फ्लेमिंग

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

 1. हेग

 2. जिनिव्हा

 3. पॅरिस

 4. लंडन

Correct answer

जिनिव्हा

चुकीचा पर्याय निवडा.

 1. स्वादुपिंडातून स्त्रवणारे संप्रेरक -- ग्लुकोज

 2. सर्वग्राही रक्तगट ----- AB रक्तगट

 3. सार्वत्रिक दाता --- O रक्तगट

 4. मानवी कानाची ध्वनी ची वारंवारिता -- 20 ते 20,000 हर्ट्झ

Correct answer

स्वादुपिंडातून स्त्रवणारे संप्रेरक -- ग्लुकोज

 

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली?

 1. 7 एप्रिल 1955

 2. 7 एप्रिल 1950

 3. 7 एप्रिल 1948

 4. 7 एप्रिल 1951

Correct answer

7 एप्रिल 1948

निरोगी मानवी शरीराचे तापमान सुमारे .......असते.

 1. 30 अंश सेल्सिअस

 2. 40 अंश सेल्सिअस

 3. 37 अंश सेल्सिअस

 4. 104 अंश सेल्सिअस

Correct answer 

37 अंश सेल्सिअस

सजीवातील पेशींचा शोध --------- यांनी लावला.

 1. रॉबर्ट हूक

 2. थॉमस एडिसन

 3. अलेक्झांडर फ्लेमिंग

 4. यापैकी नाही

Correct answer

रॉबर्ट हूक

बीसीजी लस कोणत्या रोगाची संबंधित आहे?

 1. डांग्या खोकला

 2. हिवताप

 3. धनुर्वात

 4. क्षय

Correct answer

क्षय

फुप्फुसातील ------- या भागात रक्तातील हिमोग्लोबिन

मध्ये ऑक्सिजन शोषला जाण्याची क्रिया घडते.

 1. हृदय

 2. छाती

 3. श्वास नलिका

 4. वायुकोश

Correct answer

वायुकोश

लाळेमध्ये ,------- हा पाचक रस असतो

 1. टायलिन

 2. पित्तरस

 3. स्वादु रस

 4. यापैकी नाही

Correct answer

टायलिन

पीतज्वर सर्दी-पडसे हे रोग -------- जन्य आहेत.

 1. जीवाणू

 2. प्रोटोझोआ

 3. विषाणू

 4. बुरशी

Correct answer

विषाणू

1 ग्रॅम कर्बोदका पासून -------- कॅलरी ऊर्जा मिळते.

 1. 6.2

 2. 4.1

 3. 9.3

 4. 1.3

Correct answer

4.1

भारतीय आहारातून मिळणार्‍या ऊर्जा पैकी 65 ते 80 टक्के ऊर्जा केवळ -------- पासून मिळते.

 1. प्रथिने

 2. स्निग्ध पदार्था

 3. पिष्टमय पदार्था

 4. जीवनसत्व पासून

Correct answer

पिष्टमय पदार्था

धमनीकाठीण्यता -------- मुळे होतो

 1. असमतोल तापमान

 2. अतिपोषणा

 3. प्रथिनांचा अभाव

 4. यापैकी नाही

Correct answer

अतिपोषणा

मानवी हृदयाचे दर मिनिटास ------- ठोके पडतात.

 1. 72

 2. 100

 3. 40.

 4. 60

Correct answer

72

राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे.

 1. दिल्ली

 2. कानपूर

 3. नागपूर

 4. पुणे

Correct answer

पुणे

शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?

 1. यकृत

 2. लहान आतडे

 3. मोठे आतडे

 4. मेंदू

Correct answer

यकृत

 

झोपेच्या अवस्थेमध्ये रक्तदाबामध्ये काय बदल होतो ?

 1. वाढतो

 2. कमी होतो

 3. पूर्वीसारखाच राहतो

 4. यापैकी नाही

Correct answer

कमी होतो

मानवी शरीरामध्ये साधारणपणे किती रक्त असते ?

 1. पाच ते सहा लिटर

 2. आठ ते दहा लिटर

 3. पंधरा लिटर

 4. वीस लिटर

Correct answer

पाच ते सहा लिटर
 1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा


Post a Comment

0 Comments

Total Pageviews