Ticker

10/recent/ticker-posts

World Book Day | जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा |

 World Book Day | जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रश्नमंजुषा |

 निकाल 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर होईल. 

सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक  24 एप्रिल 2023 रोजी    जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी 24 एप्रिल 2023 रोजी    निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

 


World Book Day General Knowledge Competition

🏆📕 जागतिक पुस्तक दिन प्रश्नमंजुषा 📗🏆
 
जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करतात?
22 एप्रिल
23 एप्रिल
24 एप्रिल
25 एप्रिल
Correct answer
23 एप्रिल
 
पुस्तक दिन साजरा करण्यास कोणत्या वर्षी सुरुवात झाली ? 
1995
2000
1990
2005
Correct answer
1995
 
खालीलपैकी कोणती लेखन संपदा कुसुमाग्रज यांची नाही? 
विशाखा
झेंडूची फुले
चाफा
प्रवासी पक्षी
Correct answer
झेंडूची फुले
 
मुसाफिर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
अच्युत गोडबोले
चेतन भगत
हर्षा भोंगले
यापैकी नाही
Correct answer
अच्युत गोडबोले
 
विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कोणत्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? 
महावृक्ष
विशाखा
हिमरेषा
मेघदूत
Correct answer
विशाखा
 
महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? 
गुलामगिरी
ब्राह्मणाचे कसब
शेतकऱ्याचा आसुड
यापैकी सर्व
Correct answer
यापैकी सर्व
संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ? 
भावार्थदीपिका
दासबोध
अभंग गाथा
भावार्थ रामायण
Correct answer
भावार्थदीपिका
 
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? 
अग्निपंख
अग्निपथ
अग्निहोत्र
अग्निज्वाला
Correct answer
अग्निपंख
 
आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 
शंकरराव खरात
यशवंतराव चव्हाण
शिवाजी सावंत
डॉ. नरेंद्र जाधव
Correct answer
डॉ. नरेंद्र जाधव
 
ययाती या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 
वि. स. खांडेकर
वि. दा. सावरकर
प्र. के. अत्रे
जयवंत दळवी
 
Correct answer
वि. स. खांडेकर
 
काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ------------ लेखन सावित्रीबाईनी केले. 
काव्यसंग्रह
कथासंग्रह
नाटक
यापैकी नाही
Correct answer
काव्यसंग्रह
 
खालीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांचे नाही?
बटाट्याची चाळ
अपूर्वाई
व्यक्ती आणि वल्ली
झेंडूची फुले
Correct answer
झेंडूची फुले
 
अरुंधती राय यांच्या कोणत्या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळाला? 
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स
स्मॉल वर्ड
बिग वर्ड
हॅप्पी वर्ड
Correct answer
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स
 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही ? 
काळेपाणी
माझी जन्मठेप
क्रांतिघोष
गीतारहस्य
Correct answer
गीतारहस्य
 
मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? 
गीतारहस्य
ओरायन
आर्टिक होम ऑफ वेदाज
यापैकी नाही
 
Correct answer
गीतारहस्य
 
श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? 
विनोबा भावे
संत रामदास
महात्मा गांधी
साने गुरुजी
Correct answer
साने गुरुजी

वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? 
महात्मा गांधी
पंडित नेहरू
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
यापैकी नाही
Correct answer
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
 
चुकीची जोडी ओळखा. 
मृत्युंजय - शिवाजी सावंत
फकिरा - अण्णाभाऊ साठे
बलुतं - प्रकाश आमटे ✓
ग्रामगीता - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Correct answer
बलुतं - दया पवार
 
चुकीची जोडी ओळखा 
टू द लास्ट बुलेट - विनिता कामटे
स्वामी - रणजित देसाई
आय डेअर - नारायण सुर्वे ✓
प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
Correct answer
आय डेअर - किरण बेदी
 
चुकीची जोडी ओळखा. 
बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे
अमृतवेल - शंकर पाटील ✓
नटसम्राट - विष्णू वामन शिरवाडकर
एकच प्याला - राम गणेश गडकरी
Correct answer
अमृतवेल -वि. स. खांडेकर



  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.





पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा






 






Post a Comment

0 Comments

Total Pageviews