Ticker

10/recent/ticker-posts

उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi

 उतारा वाचन मराठी | उतारा वाचन व त्यावरील प्रश्न | Utara Vachan Marathi


Passage Reading उतारा वाचन क्रमांक १५
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील शेतकरी पीक चांगले येण्यासाठी संगीताचा वापर करतात. ते त्याला ' सूर उपचार' म्हणतात. शेतकरी एवढेच करतात पिकाच्या वर एका लांब बांबूवर टेपरेकार्डर लटकवायचा आणि दिवसातून दोन वेळा अर्धा तास पिकाला संगीत ऐकवायचे. या 'सूर उपचारानंतर' उसाचे पीक एकरी 6 ते 8 टनांनी वाढले आहे. परिणामतः शेतकऱ्यांची मिळकत ₹5,400 वरून ₹7,200 अशी जास्त झाली आहे. संगीताच्या विविध प्रकारांशी प्रयोग करून पाहिल्यावर असा शोध लागला की, वादयसंगीत उसाच्या कमाल वाढीला बढावा देते. साखर उद्योगांनी शेतकऱ्यांना संगीताच्या कॅसेट वाटण्यास सुरुवात केली आणि त्याचे लाभदायक परिणाम झाले.


Post a Comment

0 Comments

Total Pageviews