Ticker

10/recent/ticker-posts

National Panchayati Raj Day| राष्ट्रीय पंचायती राज दिन | प्रश्नमंजुषा

 National Panchayati Raj Day| राष्ट्रीय पंचायती राज दिन |प्रश्नमंजुषा





सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  6. निकाल दिनांक  25 एप्रिल 2022 रोजी  संध्याकाळी  11 वाजता जाहीर होईल.
  7. याच ठिकाणी 25 एप्रिल 2022 रोजी  संध्याकाळी  11 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
विजयी स्पर्धक





Tanmay suresh tandel
Tanmay suresh tandel
AMOL DOIPHODE
Karan laxman karangutkar
Akash Gajanan Khedkar


National Panchayati Raj Day General Knowledge Competition
 राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 
 
__________ या दिवशी 73 वी घटनादुरुस्ती करुन भारतीय पंचायत राज (Panchayati Raj) व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली. त्यानिमित्त देशभरात राष्ट्रीय पंचायती राज दिन पाळला जातो. 
24 एप्रिल
23 एप्रिल
22 एप्रिल
25 एप्रिल
Correct answer
24 एप्रिल
 
ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही शासन संस्था मध्ये निवडून येण्यासाठी व्यक्तीचे वय ------- वर्ष पूर्ण असावे. 
18
21
25
27
 Correct answer
21
'पंचायत राज' हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. 
हे विधान बरोबर आहे
दोन्ही विधान चूक आहेत
Correct answer
हे विधान बरोबर आहे
 
स्थानिक शासन संस्था यांच्या निवडणुका किती वर्षांनी होतात? 
चार
तीन
सहा
पाच
 Correct answer
 पाच
 
1 मे 1962 पासून महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आमलात आली. पंचायत राज व्यवस्था सुरू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ? 
पाचवे
तिसरे
पहिले
नववे
Correct answer
नववे
 
पंचायत राज व्यवस्था सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे ? 
आसाम
महाराष्ट्र
राजस्थान
आंध्र प्रदेश
Correct answer
राजस्थान
 
सध्या महाराष्ट्रात महिलाकरिता पंचायतराज संस्थांमध्ये किती टक्के आरक्षण आहे ? 
33%
30 %
50%
10%
Correct answer
50%
 
महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ______ आहे .
एक स्तरीय
द्विस्तरीय
त्रिस्तरीय
यापैकी नाही
Correct answer
त्रिस्तरीय
 
कोणत्या वर्षापासून राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे ? 
2010
2015
2022
2001
Correct answer
2010
 
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हणतात ? 
लॉर्ड रिपन
लॉर्ड मेयो
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड कर्जन
Correct answer
लॉर्ड रिपन




Post a Comment

0 Comments

Total Pageviews