Ticker

10/recent/ticker-posts

समानार्थी शब्द | samanarthi shabd | शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर |

 समानार्थी शब्द | samanarthi shabd | शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर |
 समानार्थी शब्द या स्पर्धेचा विजेता

 अनिकेत सनी जाधव - प्रथम क्रमांकLearning With Smartness च्या वतीने आता प्रत्येक घटकावर आधारित शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जाणार.
शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.


सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
निकाल दिनांक 7 मार्च 2022 रोजी संध्याकाळी 9 वाजता जाहीर करण्यात येईल. व त्याच वेळी पुढील घटकांवर आधारित स्पर्धा देण्यात येईल.

  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.
उत्तर पत्रिका  पाहण्यासाठी व शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी खालील सराव पेपर पुन्हा सोडवा.
 


पुढील स्पर्धेची सूचना मिळण्यासाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा

Post a Comment

0 Comments