Ticker

10/recent/ticker-posts

कोण होईल स्पर्धा परीक्षेचा विजेता । अक्षरमाला Reasoning । बुद्धिमत्ता चाचणी । Aksharmala buddhimatta ।

 अक्षरमाला Reasoning । बुद्धिमत्ता चाचणी ।  Aksharmala buddhimatta । 





Learning With Smartness च्या वतीने आता प्रत्येक घटकावर आधारित शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जाणार.
शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.


सूचना
  1. प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
  2. आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
  3. आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
  4. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
  5. कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.




 
खालील अक्षरमाला पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
ABCDE  FGHIJ  KLMNO  PQRST. UVWX
   

Post a Comment

0 Comments

Total Pageviews