Ticker

10/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्धा | International Women's Day |

 जागतिक महिला दिन | International Women's Day |

सूचना
  1. आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
aaAA


International Women's Day General Knowledge जागतिक महिला दिनानिमित्त सामान्य ज्ञान 

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? 

7 मार्च

10 मार्च

8 मार्च

9 मार्च


 

कोणते वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले ? 

1970

1975

1980

1985


 

भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? 

प्रतिभा पाटील

इंदिरा गांधी

सरोजिनी नायडू

यापैकी नाही


 

भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात? 

आशा भोसले

अनुराधा पौडवाल

लता मंगेशकर

कविता कृष्णमूर्ती


 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? 

सांगली

कोल्हापूर

सातारा

पुणे


 

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? 

डॉ. आनंदीबाई जोशी

पंडिता रमाबाई

रखमाबाई जनार्दन सावे

रमाबाई रानडे


 

2020 चा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? 

विजय भटकर

आशा भोसले

सचिन तेंडुलकर

लता मंगेशकर


 

लता मंगेशकर यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता? 

1997

1999

1996

1998


 

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत? 

शारदा मुखर्जी

विजयालक्ष्मी पंडीत

सरोजीनी नायडू

.पद्मजा नायडूभारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? 

सुचेता कृपलानी

आनंदीबेन पटेल

जयललिता

शीला दीक्षित


 

ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल कोण आहे ?

करनाम मल्लेश्वरी

मेरी कोम

साक्षी मलिक

सायना नेहवाल


 

पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966) कोण आहे? 

ऐश्वर्या राय

रिटा फारिया

सुष्मिता सेन

यापैकी नाही


 

अंतराळात प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997) कोण आहे? 

कल्पना चावला

यापैकी नाही

शीतल महाजन

सुनीता विल्यम्स


 

नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979) कोण आहे? 

अरुंधती राय

सरोजिनी नायडू

मदर टेरेसा

विजया लक्ष्मी पंडीत


 

महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त कोण होत्या ? 

नीला सत्यनारायण

किरण बेदी

चित्रा वाघ

यापैकी नाही


 

स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? 

सरोजिनी नायडू

विजयालक्ष्मी पंडित

इंदिरा गांधी

यापैकी नाही


 

देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल राहीबाई यांना भारत सरकारने इ.स. २०२० साली कोणता पुरस्कार दिला ? 

पद्मभूषण

पद्म विभूषण

पद्मश्री

यापैकी नाही


 

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर नावाने महाराष्ट्रातील कोणते विद्यापीठ आहे? 

पुणे विद्यापीठ

सोलापूर विद्यापीठ

अमरावती विद्यापीठ

नाशिक विद्यापीठ

 


 

जिजामाता यांचा जन्म कधी झाला? 

12 जानेवारी 1698

12 जानेवारी 1600

12 जानेवारी 1598

12 जानेवारी 1588


 

2016 च्या रिओ ऑलिंपिक गेम्स मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे? 

सानिया मिर्झा

अंजली भागवत

पी. व्ही .सिंधू

सायना नेहवाल

पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा

Post a Comment

1 Comments

Total Pageviews