English Grammar | English Class 5th to 10th | State Level Exam | All competitive exams
Notice
- You will receive a roll number after solving the quiz.
- The rank you get is a state level rank.
- Write down the roll number you received.
- This roll number is required to download the certificate.
- Please type your name in English then the test will be submitted.
- Results will be announced on March 19, 2022 at 6 p.m.
- The results link will be posted on March 19, 2022 at 6 am. By clicking on this link you can view the result by roll number and download the certificate.
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
- निकाल दिनांक 19 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजता जाहीर होईल.
- याच ठिकाणी 19 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजता निकालाची लिंक दिली जाईल. सदर लिंकवर क्लिक करून रोल नंबर व्दारे निकाल पाहू शकता व सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
1 Comments
AISHWARYA VIJAY KOLI
ReplyDelete