State Level Scholarship Exam Fifth Class
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी
गुण 100
Learning With Smartness च्या वतीने आता दर शनिवार-रविवारी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेतली जाणार.
शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.
सूचना
- प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपणास रोल नंबर प्राप्त होईल.
- आपल्याला मिळालेला रँक हा राज्यस्तरीय रँक आहे.
- आपणास मिळालेला रोल नंबर लिहून ठेवावा.
- सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी या रोल नंबरची गरज आहे.
- कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी स्पर्धेचा निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा
2 Comments
Hi
ReplyDeleteI am aditi
No roll number
ReplyDelete