राष्ट्ररक्षक मराठे स्वाध्याय इयत्ता सातवी | rashtrarakshak marathe
१. कोण बरे?
(१) अफगाणिस्तानातून आलेले ....
(२) हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले ....
(३) नानासाहेब पेशव्यांचा भाऊ ....
(४) मथुरेच्या जाटांचा प्रमुख ....
(५) पैठणजवळ राक्षसभुवन येथे निजामाला पराभूत करणारे ....
२. थोडक्यात लिहा.
(१) अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला
(२) अफगाणांशी संघर्ष
(३) पानिपतच्या लढाईचेपरिणाम
३. घटनाक्रम लावा.
(१) राक्षसभुवनची लढाई
(२) टिपूसुलतानचा मृत्यू
(३) माधवराव पेशव्यांचा मृत्यू
(४) पानिपतची लढाई
(५) बुराडी घाटची लढाई
0 Comments