शिकू आनंदे (Learn with Fun) या उपक्रमाबाबत पहिली ते पाचवी
उपरोक्त विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्याप्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या सत्रात
प्राणायम,नृत्य,गीतगायन, परसबाग
या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे, या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून online पद्धतीने *“शिकू आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. १२ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या सत्रात
प्राणायम,नृत्य,गीतगायन, परसबाग
या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.
1 Comments
Plz eyatta pahili sathi pan state level exam tayar kara maja mulila prashana manjusha sodavyala khup avadatat
ReplyDelete