Ticker

10/recent/ticker-posts

Computer General Knowledge Quiz | संगणक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

Computer General Knowledge Quiz  | संगणक सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 




संगणकाची माहिती घेऊ प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन



  1. निकाल पाहण्यासाठी  खालील चित्रावर स्पर्श करा.
 Computer Competition
 

संगणक प्रश्नावली

🏆🖥️🏆🖥️🏆

 

भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली. 

डॉ. होमी भाभा
डॉ. जयंत नारळीकर
डॉ. रघुनाथ माशेलकर
डॉ. विजय भटकर ✓
पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे ? 

प्रचंड वेग
अचुकता
कमी खर्चिक
वरील सर्व ✓
पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे ? 

आदान उपकरणे
प्रदान उपकरणे
सीपीयू
वरील सर्व ✓
संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात ?

प्रोग्रॅम
माहिती
डेटा
मेमरी ✓
सीपीयू हे _________ या भागांचे बनलेले असते. 

ऑरिथमॅटिक व लॉजिक युनिट
कंट्रोल युनिट
मेमरी युनिट
वरील सर्व ✓
पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक ______ होय. 

इंटिग्रेटेड सर्किट 
ट्रांजिस्टर्स
निर्वात नलिका ✓
मायक्रोप्रोसेसर
_______ निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे. 

उष्णता ✓
धूळ
गारवा
यापैकी नाही
पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिवाइस म्हणून _______ वापरले जाते. 

माऊस
कीबोर्ड
स्कॅनर
पंचकार्ड ✓
_________ यावर्षी संगणकाची निर्मिती केली. 

1947
1945
1944
1946 ✓
पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा ______ 

आकार कमी झाला
वेग वाढला
वीज वापर कमी झाला.
वरील सर्व ✓
तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून ________ वापर करण्यात आला आहे. 

ट्रांजिस्टर्स
इंटिग्रेटेड सर्किट ✓
मायक्रोप्रोसेसरनि
निर्वात नलिका
तिसऱ्या पिढीतील संगणकामधील इनपुट डिवाइस म्हणून _______ चा वापर केला. 

स्कॅनर
पंचकार्ड
कीबोर्ड ✓
माऊस
माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे ------- होय. 

संदेशवहन ✓
यापैकी नाही
जनजागृती
माहिती ज्ञान
________ बिट्स मिळून एक बाईट बनतो.

बारा
आठ ✓
दहा
सहा
खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? 

सीपीयू ✓
हार्ड डिस्क
फ्लॉपी
रॅम
खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे? 

http:// ✓
hhtp//
htp//
htpp://
ई-मेल म्हणजे काय? 

इंटरनेट मेलिंग
इलेक्ट्रॉनिक मेलिंग ✓
एन्ट्री मेलिंग
यापैकी नाही
गुगल Google हे काय आहे? 

एक सर्च इंजिन ✓
अँटिव्हायरस प्रोग्राम
व्हायरस प्रोग्राम
यापैकी नाही
इंटरनेट मधील www म्हणजे काय ? 

वर्ल्ड विथ वेब
वर्ल्ड वाईड वेब ✓
वाईड वाईड वेब
यापैकी नाही
संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता? 

स्काईप
बॅकअप
अँटिव्हायरस ✓
यापैकी नाही
रॅम RAM ला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते. 

हे विधान बरोबर आहे. ✓
हे विधान चूक आहे.
भारतातील पहिल्या सुपर संगणकाची निर्मिती कोणत्या संस्थेत करण्यात आली ? 

एच. पी.
सी-डॅक ✓
आयबीएम
ॲपल
परम सुपर कंप्यूटर चा उपयोग कोणत्या संशोधन क्षेत्रात केला जातो? 

अंतरिक्ष संशोधन
अवकाश विज्ञान
अणु तंत्रज्ञान
यापैकी सर्व ✓
संगणक _______ शिवाय काहीच करू शकत नाही. 

प्रोग्रॅम ✓
प्रदान उपकरणे
मेमरी
चीप
________ च्या मदतीने वेबसाईट वरील माहिती शोधली जाते. 

ब्राउझर्स ✓
वर्ड प्रोसेसर
मायक्रोसॉफ्ट
यापैकी नाही


Post a Comment

0 Comments

Total Pageviews