Ticker

10/recent/ticker-posts

वाचनयात्री वेबिनार Vachanyatri Webinar

 Vachanyatri Webinar

चला होऊया वाचनयात्री!

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे मार्फत प्रसार माध्यम विभागांतर्गत  स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या, मुलींसाठी पहिली शाळा शाळा सुरू करणाऱ्या,पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अर्थातच  3 जानेवारी बालिका दिन" निमित्त  आयोजित करीत आहोत विशेष कार्यक्रम.......

जिजाऊ ते सावित्री

 प्रमुख वक्ते 

 *१.मा. रेणू दांडेकर*  

  लेखिका, शिक्षणतज्ञ व समाजसेविका, रत्नागिरी

 *२.मा. माया धुप्पड* 

कवयित्री,गीतकार, बालसाहित्यिक 

 *मुलाखतकार* 

 *श्री.शैलेश पाटील* अधिव्याख्याता,डाएट, जळगाव.

         उलगडणार 

 वाचनसंस्कृती विकसित करण्याचा -

*एक वाचनप्रवास*.......

     चला तर आपणही होऊया सहप्रवासी या  बालिका दिनाच्या निमित्ताने......

 दिनांक- 3 जानेवारी २०२२

 वार - सोमवार

 वेळ - दु.३ते ४

 या प्रवासात सहप्रवासी होण्यासाठी खालील You tube लिंक वर क्लिक करा

 

एम.डी. सिंह 

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र,पुणे.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews