Ticker

10/recent/ticker-posts

Scholarship Exam 5th 8th Online registration

 Scholarship Exam 5th 8th Online registration
शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी 20 जुलै 2022 रोजी होणार

प्रसिध्दीपत्रकविषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता व्दितीय मुदतवाढ देणेबाबत...
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजी पर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. 

आपली विश्वासू,
22-4.2012
(शैलजा दराडे)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०१.

घटक

टेस्ट लिंक

भाषा

CLICK HERE

गणित

CLICK HERE

English

CLICK HERE

बुद्धिमत्ता

CLICK HERE

Post a Comment

0 Comments

Total Pageviews