Ticker

10/recent/ticker-posts

Savitribai Phule|General Knowledge |सावित्रीबाई फुले जयंती | सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा

  Savitribai Phule|General Knowledge  |सावित्रीबाई फुले जयंती | सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा





सूचना
Mahila Shikshak Din Quiz




  1. आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.









             

Mahila Shikshan Din General Knowledge Competition
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?
3 जानेवारी 1831
3 जानेवारी 1821
3 जानेवारी 1811
3 जानेवारी 1841


सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
सांगली
पुणे
कोल्हापूर
सातारा


सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला?
1845
1853
1840
1850



काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ------------ लेखन सावित्रीबाईनी केले.
काव्यसंग्रह
कथासंग्रह
नाटक
यापैकी नाही



इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला?
प्लेग
हिवताप
यापैकी नाही


प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून  त्यांचे निधन कधी झाले?
10 मार्च 1895
10 मार्च 1899
10 मार्च 1897
10 मार्च 1896



सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.कोणत्या वर्षापासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?
2000
1995
2005
2010


सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते?
कमलाबाई
राधाबाई
लक्ष्मीबाई
सगुणाबाई



महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
24 सप्टेंबर 1874
24 सप्टेंबर 1875
24 सप्टेंबर 1876
24 सप्टेंबर 1873


महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली?
पुणे
मुंबई
सातारा
नाशिक


महात्मा ज्योतिराव फुले यांनी --------- या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
शेतकऱ्याचा आसूड
दीनबंधू
तृतीय रत्न
गुलामगिरी




------------ हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता.
यापैकी नाही
शेतकऱ्यांचा आसूड
गुलामगिरी
सार्वजनिक सत्यधर्म


विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले
सावित्रीबाई फुले
महात्मा गांधी


महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?
महात्मा गांधी
इंग्रज
जनता
लोकमान्य टिळक


सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोठे झाला?
पुणे
मुंबई
नाशिक
नायगाव


__________ येथील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे .
पुणे
मुंबई
नागपूर
सोलापूर


3 जानेवारी हा कोणाचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?
सरोजिनी नायडू
सावित्रीबाई फुले
इंदिरा गांधी
यापैकी नाही


राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child
Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
14 नोव्हेंबर
25 डिसेंबर
12 जानेवारी
24 जानेवारी


मुलींसाठी पहिली शाळा कोणी स्थापन केली?
महात्मा फुले
महात्मा गांधी
लोकमान्य टिळक
यापैकी नाही


स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला?
महात्मा गांधी
महात्मा फुले
लोकमान्य टिळक
रवींद्रनाथ टागोर









 आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा








Post a Comment

2 Comments

  1. Nice you are doing ver well...
    Amazing....
    But whatsapp group pe kuch toh message send karo..
    Sirf sab join ho rage hai...
    Quiz send karo whatsapp pe

    ReplyDelete

Total Pageviews