Rajmata Jijau Jayanti General Knowledge Competition
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
प्रश्नमंजुषा
स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे. आपण फक्त सराव म्हणून खालील पेपर सोडवू शकता
AAA
प्र.1जिजामाता यांचा जन्म कधी झाला?
1)12 जानेवारी 1598 2) 12 जानेवारी 1588 3) 12 जानेवारी 1600 4)12 जानेवारी 1698
प्र.2)जिजामाता यांचे माहेर कोणते होते?
1)सिंदखेड राजा बुलढाणा 2)पुणे 3)खुलताबाद 4)दौलताबाद
प्र.3)जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते?
1)श्यामजी जाधव 2)लखुजीराव जाधव 3)रामजी जाधव 4)दत्ताजी जाधव
प्र.4जिजामाता यांचा विवाह कोणाशी व वयाच्या कितव्या वर्षी झाला?
1)शहाजीराजे भोसले सातव्या वर्षी 2)शहाजीराजे भोसले नवव्या वर्षी
3)शहाजीराजे भोसले आठव्या वर्षी 4)शहाजीराजे भोसले दहाव्या वर्षी
प्र.5)---------- रोजी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
1) 19 फेब्रुवारी 1530 2) 19 फेब्रुवारी 1630. 3)19 फेब्रुवारी 1730 4)19 फेब्रुवारी 1830
प्र.6 वयाच्या ऐंशीव्या वर्षी जिजाबाईंचे -------- पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले या गावी जिजाबाईंची समाधी आहे.
1)रायगडाच्या 2)शिवनेरीच्या 3)राजगडाच्या 4)कोंढाण्याच्या
प्र.7)जिजाबाई यांच्या आईचे नाव काय होते?
1)सगुणाबाई 2)लक्ष्मीबाई 3)म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई 4)यापैकी नाही
प्र.8)इ. स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांनी ------ येथे विवाह झाला.
1)प्रतापगड 2दौलताबाद 3)शिवनेरी राजगड
प्र.9शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला?
1)6 जून 1647 2) 6 जून 1670 3) 6 जून 1678 4) 6 जून 1674
प्र.10) जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला?
1. 17 जून 1674 2)17 जून 1678 3)17 जून 1684 4)17 जून 1694
1 Comments
Why result has not came?
ReplyDelete