नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
Netaji Subhas Chandra Bose
- आपणांस मिळवलेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त सामन्यज्ञान स्पर्धा
प्र.1नेताजी सुभाचन्द्र बोस यांचा जन्म कधी झाला ?
1)25 जानेवारी 1897 2)23 जानेवारी 1897 3)24 जानेवारी 1897 4)23 जानेवारी 1899
प्र.2) देशभक्तांचा देशभक्त असा नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा उल्लेख कोणी केला ?
1)महात्मा गांधी 2)पंडित नेहरू 3)सरदार वल्लभाई पटेल 4)यापैकी नाही
प्र.3) योग्य पर्याय निवडा.
A) सुभाष चंद्र बोस यांनी कोलकत्ता महापालिकेचे महापौर पद भूषविले. B) सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमली त्या समितीचे एक सदस्य सुभाष चंद्र बोस होते.
1)दोन्ही विधाने बरोबर आहेत. 2)दोन्ही विधाने चूक आहेत.
3)फक्त विधान A बरोबर आहे 4)फक्त विधान B बरोबर आहे
प्र.4)इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली ?
1)कल्पना दत्त 2)सुभाष चंद्र बोस 3)पंडित श्यामजी कृष्ण वर्मा 4)यापैकी नाही
प्र.5)सन ------ मध्ये इंग्लंडला जाऊन सुभाष चंद्र बोस भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
1)1920 2)1915 3)1925 4)1921
प्र.6)सुभाषचंद्र बोस यांचा कटक शहरात झाला. कटक हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
1)पश्चिम बंगाल 2)ओडिशा 3)आसाम 4)मध्य प्रदेश
प्र.7)सुभाष चंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते?
1)प्रभावती 2)कलवती 3)जानकी 4)यापैकी नाही
प्र.8)22 जुलै 1940 रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोस यांची ---------- यांच्याशी भेट झाली होती.
1)महात्मा गांधी 2)चितरंजन दास 3)बाबासाहेब आंबेडकर 4)पंडित नेहरू
प्र.9)सन 1938 यावर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन ------- येथे झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष चंद्र बोस होते.
1)कोलकत्ता 2)हरिपूर 3)कटक 4)मुंबई
प्र.10)सुभाष चंद्र बोस यांनी -------- येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्वेश्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक विज्ञान परिषद भरवली.
1)कोलकत्ता 2)बेंगलोर 3)कटक 4)यापैकी नाही
प्र.11)चुकीचा पर्याय निवडा
1) 16 जानेवारी 1941 - सुभाष चंद्र बोस यांचे वेषांतर करून पलायन
2)3 मे 1939 -- फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
3)29 मार्च 1942 - सुभाष चंद्र बोस व हिटलर यांची पहिली भेट
29 एप्रिल 1939 - फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
प्र.12) योग्य पर्याय निवडा
A)इंडियन स्ट्रगल हे पुस्तक सुभाष बाबूंनी 1935 मध्ये लंडन येथे प्रकाशित केले.
B) 4 जुलै 1943 रोजी सुभाष चंद्र बोस आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष झाले.
1)फक्त विधान A बरोबर आहे 2)फक्त विधान B बरोबर आहे 3)दोन्ही विधाने बरोबर आहेत. 4)दोन्ही विधाने चूक आहेत.
प्र.13)कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात सुभाष चंद्र बोस यांनी संप पुकारला कारण -----
1)तेथे प्राध्यापक शिकवत नव्हते. 2)तेथे सुभाचन्द्र बोस यांना प्रवेश नाकारला. 3)तेथे प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत. 4)यापैकी नाही.
प्र.14)महात्मा गांधी व सुभाष चंद्र बोस यांची पहिली भेट 20 जुलै 1921 मध्ये कोठे झाली ?
1)मणीभवन मुंबई 2)कटक ओडीसा 3)कोलकत्ता 4)यापैकी नाही
प्र.15)सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
1)जानकीनाथ 2)रेवणनाथ 3)राजनाथ 4)गोपीनाथ
2 Comments
Sir Submit hot nahi
ReplyDeleteसर सबमिट होत नाही आहे
ReplyDelete