Ticker

10/recent/ticker-posts

Headmaster Training need Analysis

 Headmaster Training need Analysis





.        *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* द्वारे आयोजित *STAR Project* अंतर्गत *शाळा सक्षमीकरण* अंतर्गत *प्रशिक्षण घटकसंच निर्मिती* व *मुख्याध्यापक (प्राथमिक व माध्यमिक)* यांचे *Training Need Analysis* करण्यात येत आहे.

        प्रभावी प्रशिक्षण घटकसंच निर्मितीसाठी मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणात कोणकोणत्या *विषय आणि घटकांचा* समावेश असावा यासाठी आपणांस खाली लिंक देण्यात येत आहे. सदर लिंक ही *दि. ०३/०१/२०२२ ते ०५/०१/२०२२* पर्यंत खुली राहणार आहे. सदर दिलेल्या  कालावधीत आपला अभिप्राय नोंदविण्यात यावा

👉🏻 गुगल फॉर्म भरण्यासाठी लिंक


*टीप:* सदरील लिंकसाठी केवळ एकदाच प्रतिसाद नोंदविता येणार असल्याने काळजीपूर्वक आपला प्रतिसाद नोंदवावा.   

                               


        

              *रमाकांत काठमोरे*

                    संचालक

         *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद*

Post a Comment

1 Comments

  1. Arrange webinars to improve academic development,and for update subject knowledge too.

    ReplyDelete

Total Pageviews