Ticker

10/recent/ticker-posts

Rastrapita Mahatma Gandhi

 

Rastrapita Mahatma Gandhi General Knowledge Competition राष्ट्रपिता महात्मा गांधी सामान्य ज्ञान स्पर्धा








Rashtrapita Mahatma Gandhi General Knowledge Competition
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

१) महात्मा गांधीजींना' महात्मा 'ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली.२) महात्मा गांधीजींना' राष्ट्रपिता' ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली.
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत

1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला?
नागपूर करार
नाशिक करार
मुंबई करार
पुणे करार
Correct answer
पुणे करार

महात्मा गांधी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी........ लोकशाहीची कल्पना मांडली.
समाजवादी
राजकीय
मोठी
पक्षविरहित
Correct answer
पक्षविरहित

महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू...... हे होते.
लोकमान्य टिळक
गोपाळ गणेश आगरकर
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
महादेव गोविंद रानडे
Correct answer
नामदार गोपाळ कृष्ण गोखले

.........हा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी लढा होता.
खेडा सत्याग्रह
असहकार चळवळ
चंपारण्य सत्याग्रह
यापैकी नाही

Correct answer
चंपारण्य सत्याग्रह

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजी कोठे उपस्थित होते?
पुणे
दिल्ली
मुंबई
कलकत्ता
Correct answer
कलकत्ता

गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात -------- या देशातून केली.
दक्षिण आफ्रिका
भारत
म्यानमार
इंग्लंड 
Correct answer
दक्षिण आफ्रिका

2 ऑक्टोबर हा दिवस भारतात 'महात्मा गांधी जयंती 'म्हणून साजरा केला जातो तर जगभर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
जागतिक पर्यटन दिन
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
जागतिक दिन
यापैकी नाही

Correct answer
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

असहकार व अहिंसा या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम कोठे केला?
दक्षिण आफ्रिका
भारत
नेपाळ
इंग्लंड

Correct answer
दक्षिण आफ्रिका

.... या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिले भाषण केले.
चंपारण्य
प्रिटोरिया
खेडा
दांडी

Correct answer
प्रिटोरिया

महात्मा गांधीजींनी........ हे वृत्तपत्र सुरू केले.
इंडियन ओपिनियन
इंडिया
भारत
हिंदुस्तान
Correct answer
इंडियन ओपिनियन

व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग 1915 मध्ये महात्मा गांधीजींना कैसर-ए-हिंद ही पदवी त्यांच्या कोणत्या कार्याबद्दल दिली?
महात्मा गांधीजींच्या लेखनाबद्दल
महात्मा गांधीजींनी बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल
महात्मा गांधीजींच्या विचारसरणी बद्दल
यापैकी नाही
Correct answer
महात्मा गांधीजींनी बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल

इसवी सन 1924 मध्ये महात्मा गांधीजीनी ........ची स्थापना केली.
चरखा संघ
सूतकताई संघ
स्वावलंबन संघ
यापैकी नाही
Correct answer
चरखा संघ

चुकीची जोडी ओळखा.
8 ऑगस्ट 1942 __'_चले जाव 'चळवळीच्या घोषणा
1 ऑगस्ट 1920 __असहकार चळवळ सुरू
26 डिसेंबर 1920 __गांधीजींनी कैसर-ए-हिंद ही पदवी परत केली
सन 1922 _'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केले.
Correct answer
सन 1922 _'इंडियन ओपिनियन' हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केले.


......या गुजराती साप्ताहिकाचे संपादक महात्मा गांधीजी होते.
भारत
गुजरात टाइम्स
नवजीवन
यापैकी नाही
Correct answer
नवजीवन

महात्मा गांधीजींनी एकदाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते ते कधी व कोठे?
सन 1924 ,बेळगाव
सन 1930 ,मुंबई
सन 1928 ,कलकत्ता
यापैकी नाही
Correct answer
सन 1924 ,बेळगाव

-------- या दिवशी महात्मा गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर दांडीयात्रा सुरु केली.
सहा एप्रिल 1930
12 मार्च 1930
25 मार्च 1930
3 मार्च 19 28

Correct answer
12 मार्च 1930

5 मार्च 1931 ला झालेल्या...... करारानुसार लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजी उपस्थित राहिले.
लंडन करार
गांधी आयर्विन करार
पर्यटन करार
यापैकी नाही

Correct answer
गांधी आयर्विन करार

........ला महात्मा गांधीजींच्या मुंबईहून केलेल्या आवाहनानंतर रौलेक्ट ॲक्टच्या निषेधार्थ देशभर हरताळ पाळण्यात आला.
6 एप्रिल 1919
20 एप्रिल 1919
9 एप्रिल 1919
एक मे 1919
Correct answer
6 एप्रिल 1919

१) 'पंचायत राज' हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. २)  महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली.
दोन्ही विधाने चूक आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत


  1. निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.


तुम दुखहरता तुम सुखकरता
ओ विष्णु के अवतारी
कोई सियापति कहे कोई हरी
तेरी शरण में दुनिया सारी
भक्तो के बना दो बिगडे काम
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
राजा राम राजा राम
रघुपति राघव राजा राम
सीता राम सीता राम
तेरी
`कृपा अजब है जय श्री राम
राजा राम राजा राम
रघुपति राघव राजा राम
सीता राम सीता राम
तेरी कृपा अजब है जय श्री राम
ईश्वर अल्लाह तेरो नाम
सबको सम्मति दे भगवान
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
रघुपति राघव राजा राम
भारतलिरिक्स.कॉम
पतित पावन सीता राम
तुम अवध पुरी के राजा हो
महाराजा सबके मन के
तुझ में धरती धरती में तुम
बसते हो तुम कण कण में
बसते हो तुम कण कण में
जप नाम तेरो बन जाय के
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
ईश्वर अल्लाह तेरो नाम
सबको सम्मति दे भगवान
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीता राम
राजा राम राजा राम
रघुपति राघव राजा राम
सीता राम सीता राम
तेरी कृपा अजब है जय श्री राम
राजा राम राजा राम
रघुपति राघव राजा राम
सीता राम सीता राम
तेरी कृपा अजब है जय श्री राम.




पुढील स्पर्धेसाठी आणि आजचा अभ्यास साठी खालील लिंकवर स्पर्श करून व्हॉट्स ग्रुपला जॉईन व्हा






Post a Comment

2 Comments

Total Pageviews