Ticker

10/recent/ticker-posts

NTS Exam National Talent Search Exam

 National Talent Search Exam

is



अ) पेपर -१ला :- 
बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) ही मानसशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित १०० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, (एकूण १०० गुण)
ब) पेपर -२ रा :-
 शालेय क्षमता चाचणी ही सामान्यत: ९ वी व १० वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये 
१) सामान्य विज्ञान
२) समाजशास्त्र 
३) गणित 
असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकण १०० प्रश्न सोडवायचे असतात.
सामान्य विज्ञान ४० गुण + समाजशास्त्र ४० गुण + गणित व भूमिती २० गुण = एकूण १०० गुण
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
a) सामान्य विज्ञान ४० गुण :- भौतिकशास्त्र १३ गुण, रसायनशास्त्र १३ गुण व जीवशास्त्र १४ गुण.
b) सामाजिक शास्त्र ४० गुण :- इतिहास १६ गुण, राज्यशास्त्र ०८ गुण व भूगोल १६ गुण,
c) गणित २० गुण :- बिजगणित १० गुण व भूमिती १० गुण.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews