Ticker

10/recent/ticker-posts

संविधानाची ओळख उद्देशिका आणि वैशिष्ट्ये

 संविधानाची ओळख उद्देशिका आणि वैशिष्ट्ये यावर आधारित ऑनलाइईन टेस्ट



नागरिक शास्त्र

  1. आपल्या संविधानाचीओळख
  2. संविधानाची उद्देशिका
  3. नागरिकशास्त्र संविधानाची वैशिष्ट्ये 

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.


Post a Comment

0 Comments

Total Pageviews