Ticker

10/recent/ticker-posts

National Education Day General Knowledge Competition

National Education Day General Knowledge Competition 

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा 
 उत्तरपत्रिका 

National Education Day General Knowledge Competition राष्ट्रीय शिक्षण दिन

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
 
राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?
30 नोव्हेंबर
5 सप्टेंबर
14 नोव्हेंबर
11 नोव्हेंबर
Correct answer
11 नोव्हेंबर
 
__________ यांच्या जयंतीदिनी शिक्षण दिन साजरा करण्यात येतो.
पंडित जवाहरलाल नेहरू
मौलाना अबुल कलाम आझाद
सरदार वल्लभाई पटेल
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्
Correct answer
मौलाना अबुल कलाम आझाद
 
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?
सरदार वल्लभाई पटेल
लाल बहादूर शास्त्री
लालबहादूर शास्त्री
मौलाना अबुल कलाम आझाद
Correct answer
मौलाना अबुल कलाम आझाद
 
1912 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अलहिलाल हे साप्ताहिक सुरू केले ते कोणत्या भाषेत होते ?
उर्दू
फारसी
इंग्रजी
हिंदी
Correct answer
उर्दू
 
A)मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे होते.B)अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
फक्त विधान A बरोबर आहे.
Correct answer
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
 
खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे मौलाना अबुल कलाम आझाद अध्यक्ष होते ?
मुंबई 1885
कलकत्ता 1900
दिल्ली 1923
यापैकी नाही
Correct answer
दिल्ली 1923
 
मौलाना अबुल कलाम आझाद  काँग्रेसचे अध्यक्ष कोणत्या कालावधीत होते ?
1939 ते 1946
1920 ते 1925
1930 ते 1935
1942 ते 1946
Correct answer
1939 ते 1946
 
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी कोणती आहे ?
फ्रीडम ऑफ इंडिया
यापैकी नाही
इंडिया अँड मी
इंडिया विन्स फ्रीडम
Correct answer
इंडिया विन्स फ्रीडम
 
मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला ?
1980
1985
1992
1950
Correct answer
1992
 
मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन कधीपासून राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ?
11 नोव्हेंबर 2005
11 नोव्हेंबर 2000
11 नोव्हेंबर 2007
11 नोव्हेंबर 2008
Correct answer
11 नोव्हेंबर 2008
 
A)मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. B) मौलाना अबुल कलाम आझाद हे 1947 ते 1958 या काळात स्वतंत्र भारताचे दुसरे शिक्षणमंत्री होते.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने चूक आहेत.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
Correct answer
फक्त विधान A बरोबर आहे.
 
खालीलपैकी कोणत्या कार्यात मौलाना अबुल कलाम आझाद यांचा सहभाग नव्हता ?
आयआयटी खडकपुर ची स्थापना
विश्वविद्यालय अनुदान आयोग
माध्यमिक शिक्षा आयोग
मेडिकल कॉलेज मुंबई
 Correct answer 
 मेडिकल कॉलेज मुंबई
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी कोठे झाली?
नाशिक
पुणे
मुंबई
नागपूर
Correct answer
पुणे
 
NCERT ची स्थापना 1961 यावर्षी झाली.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
Correct answer
हे विधान बरोबर आहे.
 
जगातील पहिले विद्यापीठ कोणते?
तक्षशिला
नालंदा
यापैकी नाह
Correct answer
तक्षशिला


Result of Competition आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा 


Post a Comment

0 Comments

Total Pageviews