Ticker

10/recent/ticker-posts

बालदिन प्रश्नमंजुषा |Children's Day General Knowledge Competition

 बालदिन प्रश्नमंजुषा |Children's Day General Knowledge Competition 

बाल दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा




सूचना

आपणास मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.

स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे.

उत्तरपत्रिका पाहण्यासाठी खालील पेपर पुन्हा सोडवा.


Children's Day General Knowledge Competitionबाल दिन प्रश्नमंजुषा 
बाल दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 
14 नोव्हेंबर 2023
 
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी  झाला?
  1. 14 नोव्हेंबर 1889
  2. 14 नोव्हेंबर 1881
  3. 14 नोव्हेंबर 1890
  4. 14 नोव्हेंबर 1881
 

 
पंडित नेहरू यांच्या आईचे नाव काय होते?
  1. हिरादेवी
  2. रुपमतीदेवी
  3. स्वरूपाराणी
  4. यापैकी नाही

 
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
  1. पंडित जवाहरलाल नेहरू
  2. लालबहादूर शास्त्री
  3. इंदिरा गांधी
  4. गुलजारी लाल नंदा

 
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला?
  1. प्रयाग
  2. अलाहाबाद
  3. काशी
  4. अहमदाबाद

 
पंडित नेहरू यांनी कोणते वृत्तपत्र काढले ?
  1. काँग्रेस
  2. इंडिया लीग
  3. नॅशनल हेरॉल्ड
  4. यापैकी नाही

अ) भारतीय घटनेचा सरनाम्यामध्ये पंडित नेहरू यांनी मांडलेल्या परराष्ट्रनीती च्या धोरणामुळे त्यांना 'स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीती चे शिल्पकार' म्हणतात. ब)2 सप्टेंबर 1946 ला स्थापन झालेल्या हंगामी सरकारचे पहिले पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री पंडित नेहरू होते.
  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  2. दोन्ही विधाने चूक आहेत
  3. फक्त विधान क्रमांक अ चूक आहे
  4. फक्त विधान क्रमांक ब चूक आहे.

 
महात्मा गांधीजी व पंडित नेहरू यांची पहिली भेट इ.स.......मध्ये झाली.
  1. इसवी सन 1920
  2. इसवी सन 1935
  3. इसवी सन 1916
  4. इसवी सन 1919
 

 
अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
  1. नॅशनल हेरॉल्ड
  2. डिस्कव्हरी ऑफ इंडिया
  3. पीपल्स काँग्रेस
  4. यापैकी नाही
 

 
इसवीसन 1926 मध्ये.....‌ येथे झालेल्या संमेलनात पंडित नेहरू काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले.
  1. लंडन
  2. सनफ्रान्सिस्को
  3. टोकियो
  4. ब्रूसेल्स

 
 
इसवी सन 1935 मध्ये ......येथील तुरुंगात असताना पंडित नेहरू यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले.
  1. अहमदनगर
  2. अल्मोडा
  3. ब्रुसेल्स
  4. लंडन
 

 
अ,)  इ. स.1929 लाहोर येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पंडित नेहरू प्रथम अध्यक्ष झाले.ब) या अधिवेशनात त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
  1. दोन्ही विधाने सत्य आहेत
  2. दोन्ही विधाने असत्य आहेत
  3. फक्त विधान क्रमांक अ चूक आहे
  4. फक्त विधान क्रमांक ब चूक आहे

 
29 एप्रिल 1954 रोजी पंडित नेहरू यांनी चीनचे पंतप्रधान चाहू एन लाय यांच्या सोबत‌‌....... करार केला.
  1. चीन करार
  2. पंचशील करार
  3. सीमा करार
  4. यापैकी नाही
 

 
व्हाईसराय वेव्हेल यांनी स्थापन केलेल्या हंगामी सरकारचे प्रमुख..‌‌... होते.
  1. पंडित जवाहरलाल नेहरू
  2. महात्मा गांधी
  3. सरदार पटेल
  4. लाल बहादूर शास्त्री

 
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेल्या परराष्ट्रनीती च्या धोरणामुळे त्यांना _______  म्हणून ओळखले जाते.
  1. देशदूत
  2. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार
  3. विचारवंत
  4. यापैकी नाही

 
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी .......यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी कमिशनची स्थापना केली.
  1. पंडित जवाहरलाल नेहरू
  2. प्र .के. अत्रे
  3. वल्लभभाई पटेल
  4. एस .के .दार

 
सन 1950 मध्ये भारत सरकारने _______मंडळाची स्थापना केली. ______हे या मंडळाचे अध्यक्ष होते.
  1. आर्थिक ,सरदार वल्लभभाई पटेल
  2. आरोग्य ,मोरारजी देसाई
  3. यापैकी नाही
  4. नियोजन ,पंडित जवाहरलाल नेहरू

 
  31 डिसेंबर 1929 रोजी रवी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व कोणता  दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरले?
  1. 15 ऑगस्ट
  2. 26 जानेवारी
  3. 26 नोव्हेंबर
  4. 9 ऑगस्ट
 

 
१)दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट औद्योगीकीकरण हे होते.२)या योजनेत शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा नांगल ,दामोदर यासारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.
  1. दोन्ही विधाने चूक आहेत
  2. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  3. फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
  4. फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
 

 
पंडित जवाहरलाल नेहरू __________ या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते.
  1. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
  2. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1952
  3. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1962
  4. 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1960
 
सतलज नदीवरील भाक्रा नानगल हा बहुउद्देशीय प्रकल्प...... राज्यात आहे.
  1. महाराष्ट्र
  2. गुजरात
  3. हरियाणा
  4. हिमाचल प्रदेश





Post a Comment

2 Comments

Total Pageviews